दररोज फक्त एक पान खा, मधुमेहाच्या गोळ्या फेकून द्याव्या लागतील, खूपच जालिम उपाय आहे

आरोग्य

भारतात जेवनाच्या चवीसोबतच सजावटीकरता देखील जास्त महत्व असते. आपण रोजच्या जीवनामध्ये पदार्थ बनवताना काही मसाले व पदार्थ टाकत असतो, ज्यामुळे रोजच्या जेवनाच्या भाज्यांची चव वाढते व सुगंध देखील येतो. त्यामुळे खाणाऱ्याला आनंद मिळतो.

कोथिंबीर वडी आणि कोथिंबीरीची चटणी तर खवय्यांची फेवरेट असते.कोथिंबीर हा असा प्रकार ज्यामुळे भाज्यांमध्ये एक वेगळा सुगंध निर्माण होतो. तसेच कोणतेही अन्नपदार्थ बनवल्यावर त्यावर कोथिंबीर टाकल्याशिवाय तो पदार्थ पूर्ण होतच नाही!

कोथंबीरीच्या वापरामुळे भाज्यांमध्ये कोथिंबिरीचा स्वाद दरवळतो आणि भाज्यांच्या चवीमध्ये व गुणवत्तेमध्ये वाढ होते. हॉटेल असो की घर किंवा असो साधी पाव भाजीची गाडी प्रत्येक व्यंजन बनवताना त्यात कोथिंबीर टाकावीच लागते व त्यामुळे भाजीचा स्वाद देखील अनेक पटींनी वाढत असतो.

अगदी कोणतीही भाजी बनवली तरी वरतून कोथिंबिर पेरल्यानर भाजीची जी चव वाढते त्यासारखे सुख नाही!! अगदी साधी भेळ बनवायचे म्हटले तरी कोथिंबिरी शिवाय भेळेची मजा येत नाही!  कोणताही पदार्थ असो कोथिंबिरीने त्याची चव द्विगुणित होत असते!

आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला कोथींबीरीच्या गुणकारी फायदयांबद्दल माहिती देणार आहोत.

हे वाचा:   त्वचा वर असलेली खाज खरुज तीन दिवसात बरी करा.! अशा या सोप्या उपायाने अनेक लोकांना या भयंकर विकरातून बाहेर काढले आहे.!

कोथंबीरीतील ‘विटामिन ए’ आणि ‘विटामिन सी’ चे फायदे-
कोथिंबीरी मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ‘ए’ आणि विटामिन ‘सी’ उपलब्ध असते. त्यामुळे कोथिंबीरीची सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच आजारांना बळी पडण्याचे प्रमाण देखील कमी होते.

कोथिंबिरीच्या पानांचे नियमितपणे सेवन केल्यास पचनसंस्थेसंबंधी अनेक आजारांमध्ये लाभ मिळतो. तसेच पचनसंस्था देखील मजबूत होते. पोटामध्ये गॅस, अपचन, ऍसिडिटी या सारख्या समस्यांवर कोथंबीर खाणे अतिशय उपयुक्त ठरते कोथिंबिरीचा पानांच्या सेवनामुळे कोथिंबिरी मध्ये असलेले शितल तत्व गॅस, एसिडिटी सारख्या समस्यांना त्वरित बरे करतात.

कोथिंबिरीचा रोजच्या आहारात समावेश केल्यास गॅस, अपचन यासारख्या समस्या कधीही उत्पन्न होत नाहीत. डायरिया, दस्त यासारख्या समस्यांमध्ये कोथिंबिरीच्या पानांची चटणी करून त्याचे चाटण दिल्यास,  दस्त किंवा जुलाब ताबडतोब थांबतात.

मुतखड्यावर प्रभावी- रोज उपाशीपोटी १ कप कोथंबिरीचा रस प्यायल्यास मुतखड्याचा आजार पूर्णपणे बरा होतो. तजेलदार त्वचेसाठी देखील कोथिंबीर अतिशय फायदेशीर ठरते.

नाकातून रक्त  येण्याची समस्या असल्यास कोथिंबिरीचा 20 ग्रॅम पानांमध्ये कापूर घालून ते मिक्सर मध्ये दळून घ्यावे व त्याचा रस कापडातून गाळून घेऊन नाक पुडी मध्ये दोन दोन थेंब टाकावा. तसेच कपाळाला हा रस लावावा त्यामुळे नाकातून रक्त येण्याची समस्या थांबते.

हे वाचा:   रोज सकाळी उठून दोन इलायची खाणाऱ्या लोकांचे शरीर असे असते.! हे पाच रोग अशा लोकांच्या जवळ सुद्धा येत नाहीत.!

बडीशेप, साखर, धने समप्रमाणात घेऊन याची पावडर करावी जेवणानंतर ही पावडर रोज सहा ग्रॅम खावी.यामुळे डोळ्यांच्या समस्यांमध्ये लवकर आराम मिळतो. कोथिंबीर व धने नियमितपणे खाल्ल्यास डायबेटीस पूर्णतः बरा होतो. कारण कोथंबीर इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास उपयोगी असते. डायबेटीस पेशंटने नियमीत कोथिंबीर व धणे पावडर खावे.

कोथिंबीरीची पाने, पाणी, साखर, चहा पावडर एकत्र उकळून घेणे आवडीनुसार त्यामध्ये आले किंवा वेलची टाकू शकता. नंतर हे मिश्रण थंड झाल्यावर गाळून प्यावे.नियमित सेवन केल्यास लघवी साफ होते.तर हे होते होतं म्हणजे काही आरोग्य करता लाभदायक फायदे

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *