राजे महाराजे ह्यांच्या चीर यौवन ताकदीचे रहस्य, जाणून घ्या कशाप्रकारे आपल्या राण्यांना खुश ठेवत होते…!

आरोग्य

प्राचीन काळी राजा महाराज्या कडे बऱ्याच राण्या असत आणि ते त्यांना संतुष्ट ठेवण्यात सक्षम असत. जरा विचार करा कि हे सर्व त्यांना कसे संभव होत असेल? तर ह्याचे रहस्य दडले आहे नैसर्गिक औषधी आणि वनस्पतींमध्ये.

निसर्गाच्या तिजोरीत बर्‍याच गोष्टी आहेत ज्याचा उपयोग लैं-गि-क शक्ती वाढविण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 4 औषधी वनस्पतींबद्दल सांगत आहोत, त्यांचा उपयोग करून तुम्हालाही तेच सामर्थ्य जाणवेल. परंतु लक्षात ठेवा की ही माहिती संशोधनावर आधारित आहे. आम्ही याची खात्री करुन घेत नाही किंवा असा दावा करत नाही.

शिलाजीत : शिलाजीत ही हिमालयात मिळणारी एक दुर्लभ औषधी आहे . शिलाजीत हे हिमालय , गिलगिट व तिब्बेत ह्या भागात प्रामुख्याने आढळते . आयुर्वेदानुसार शिलाजीत मध्ये ८५ विशिष्ट प्रकारचे तत्व ( मिनरल्स ) आढळतात . ह्या औषधी गुणां मुळे शिलाजीत आरोग्यास उपयुक्त मानली गेली आहे . बाजारात ही चार प्रकारात उपलब्ध असून दुर्लभ असल्यामुळे महाग ही आहे . यौन ताकदी साठी ह्यात कमजोरी , लो एनर्जी , इरेक्टाइल डिसफन्कशन , म्हातारेपण आणि इम्युनिटी वाढविण्या साठी शिलाजीत चे सेवन केले जाते .

हे वाचा:   लिंबू अशाप्रकारे फ्रिज मध्ये ठेवले तर वर्षानुवर्ष लिंबाला काहीच नाही होणार, या चार ट्रिक्स प्रत्येक गृहिणीला माहिती असाव्या.!

सफेद मुसली : खूप प्राचीन काळापासून ह्याचा वापर शारीरिक ताकद वाढवण्यासाठी केला जातो. ह्या औषधाबाबत काही ठोस शास्त्रीय पुरावे नसले तरी यौ-न शक्ती परत आणण्यास ही औषधी उपयुक्त ठरते असा दावा केला जातो . सफेद मुसली ची एक चमचा पावडर दुधातून घेतल्यास इरेक्टाइल डिसफन्कशन , कमी स्पर्म , इम्युनिटी , शी-घ्र प-त-न व न-पुं-सकता सारखे आजार दूर होऊ शकतात .

अशवगंधा : सफेद मुसली आणि अश्वगंधा ह्यांचे मिश्रण पुरुषांमध्ये नवं चैत्यन्य निर्माण करू शकते. लो स्पर्म , कमजोरी , आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी ह्याचा वापर पुरातन काळा पासून केला जात आहे . रात्री झोपण्याच्या आधीच्या कोमट दुधातून ह्या मिश्रणाचे सेवन केल्यास विशेष लाभ मिळतो .

शतावर : ही एक पुरातन आयुर्वेदिक औषधी असून , एस्पेरेग्स नावाच्या औषधी विषयी थोड्या फार प्रमाणात माहिती मिळते . इरेक्टाइल डिसफन्कशन , कमी स्पर्म , इम्युनिटी , शी-घ्र प-त-न व न-पुं-सकता सारखे आजार दूर करण्याचे सामर्थ्य ह्या औषधी मध्ये आहे. पुरुषांमध्ये नवं चैत्यन्य निर्माण करू शकते.

हे वाचा:   फक्त दूधच पिऊ नका त्यात या गोष्टींचा समावेश करून प्या; आजार कायमचे निघून जातील.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *