गुरूवारच्या दिवशी या चुका अजिबात करू नका; अन्यथा तुमच्यावर येऊ शकते खूप वाईट वेळ.!

अध्यात्म

सप्ताहामध्ये अनेक प्रकारचे वार असतात परंतु प्रत्येक वाराचे विशेष असे महत्त्व दिले गेले आहे. त्यापैकीच एक वार म्हणजे गुरुवार. गुरुवारचे देखील एक विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. गुरुवार हा अतिशय पवित्र वार मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार हा भगवान विष्णूचसा वार असतो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूची मनोभावाने पूजा केल्यास मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात.

गुरूवारच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्यास यामुळे आपल्या जीवनामध्ये असलेले सर्व संकटे दूर होत असतात. भगवान विष्णु हे जगाचे पालनकरता आहेत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या दिसत असतात. जसे की घरामध्ये दारिद्र्य असणे, घरात पैसे नसणे, धनधान्याची कमतरता भासने. अशा काही समस्या आपल्याला भासत असतात. अशावेळी भगवान विष्णूची पूजा करायला हवी.

हे वाचा:   भगवान शंकर कायम प्रसन्न असतात या राशीच्या लोकांवर; यांच्या घरची तिजोरी कधीच खाली होत नाही.!

जो व्यक्ती गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत स्वरुपात पूजा करतो अशा व्यक्तीला अशा प्रकारच्या कोणत्याही समस्या जाणवत नाही. उलट यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. आपल्या मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा यामुळे पूर्ण होत असतात. या दिवशी केलेली पूजा ही भगवान विष्णू पर्यंत पोहोचत असते. परंतु असे सांगितले जाते की गुरुवारच्या दिवशी असे काही कामे आहेत जे कधीही केले नाही पाहिजे.

आजच्या या लेखामध्ये आपण हे काही कामे सविस्तरपणे पाहणार आहोत. असे कोणते कामे आहेत जे आपण गुरूवारच्या दिवशी केली नाही पाहिजे. असे सांगितले जाते की गुरुवारच्या दिवशी केस कापणे, तसेच दाढी करणे ही चुकी करू नये. तसेच या दिवशी आपले नखे देखील कापू नये. यामुळे आपल्या भाग्यामध्ये रुकावट निर्माण होत असते. आजच्या दिवशी महिलांनी आपले केस अजिबात धुतले नाही पाहिजे.

हे वाचा:   जर आपल्या घरात परत-परत मांजर येत असेल तर व्हा सावध; ही आहेत कारणे, तुमच्या घरात होऊ शकते असे काही.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *