कधीही आपला जीवनसाथी निवडताना या गोष्टीची काळजी नक्की घ्या; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागेल.!

सामान्य ज्ञान

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये जवळपास अनेक लग्न आहे जे ठरवून केले जातात म्हणजेच अरेंज मॅरेज प्रमाणे केले जातात. अशा वेळी घरातील ज्येष्ठ नागरिक तसेच जे मुख्य मंडळी आहेत ते लग्नाची बोलणी करत असतात. परंतु लग्न झाल्यानंतर दोघांनी सुखी राहावे असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु लग्न झाल्यानंतर सफल पती-पत्नी होणे हे केवळ त्याच दोघांच्या हातात असते.

परंतु जर एकमेकांच्या काही गोष्टी एकमेकांना आवडल्या नाही तर यामुळे वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात जसे की घरामध्ये भांडणे होणे, वेगवेगळ्या कारणावरून वाद निर्माण होणे. नीती तज्ञ आचार्य चाणक्य यांनी असे सांगितले आहे की जर आपल्या जीवनाचा साथी निवडताना या काही गोष्टींची काळजी घेतली तर आयुष्यभरामध्ये आपल्या जीवन साथी बरोबर कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होत नाही.

हे वाचा:   कि'स घेतल्यावर माणसाला कसे जाणवते, काय आहे कि'स घेण्याचे फायदे, जाणून घ्या.!

वैवाहिक आयुष्यामध्ये सुखी होणे हे केवळ पती-पत्नी वरच नसते तर दोन्ही परिवारा वर पण असते. अनेकदा असे देखील होत असते की पती-पत्नीचे विचार एक न झाल्यामुळे अनेकदा नाते तुटत देखील असते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्र या मध्ये सफल जीवन जगण्याच्या अनेक नीती सांगितल्या आहेत.

आचार्य चाणक्य सांगतात की ज्या लोकांमध्ये संयम असतो असे लोक कुठल्याही परिस्थितीला सांभाळून घेत असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा शोध असेल तर अश्या वेळी तुमच्या जीवन साथी मध्ये तुम्ही संयम बघायला हवा. कारण कितीही मोठे संकट आले तरी ते न डगमगता पूर्ण करण्यासाठी संयम असणे खूप गरजेचे असते.

चाणक्य यांचे असे म्हणणे आहे की सफल वैवाहिक आयुष्यासाठी आपला साथी हा शांत स्वभावाचा असणे देखील गरजेचे आहे. तसेच त्याचे रागावरती नियंत्रण असणे देखील खूप गरजेचे आहे. अन्यथा जीवन नरका पेक्षा भयानक बनत असते. जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे सुख बघायला मिळत नाही. कधीही आयुष्यामध्ये शांती लाभत नाही. त्यामुळे या गोष्टींची नेहमी काळजी घ्यायला हवी. चाणक्य यांचे असे म्हणणे आहे की आपल्या जीवनसाथीला कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही ना हे देखील बघायला हवे.

हे वाचा:   गॅस बर्नर खूपच काळे झालेत का.? तर करा एक्दम सोप्पा उपाय, गॅस बर्नर होईल पुन्हा नवीन.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *