चेहऱ्यावर दही लावणाऱ्यांनो एकदा हे वाचाच, इतके भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात.!

आरोग्य

प्रत्येकाला आपल्या सौंदर्याची अत्यंत काळजी असते. प्रत्येक जण आपल्या सौंदर्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करून बघत असतात. यासाठी अनेक जण घरगुती उपाययोजना करून बघतात तर काही लोक बाजारामध्ये मिळणारे महागडे सौंदर्यप्रसाधने देखील वापरत असतात. अशा प्रकारच्या या उपायाद्वारे आपण आपल्या त्वचेला उजळदार बनवण्याचा प्रयत्न करत असतो.

परंतु या पदार्थांचा चेहऱ्यावर वापर केल्यास काही वेळा नुकसान देखील होण्याची शक्यता असते. बाजारा मध्ये मिळणारे सौंदर्यप्रसाधने यामध्ये जास्त प्रमाणात केमिकल असते जे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी हानिकारक मानले जाते यामुळे त्वचेचे नुकसानच होत असते. परंतु आपण घरगुती देखील उपाय करून बघत असतो.

घरगुती केल्या गेलेल्या उपायांमुळे देखील आपल्याला काही वेळा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चेहऱ्यासाठी वेगवेगळे उपाय योजना केल्या जातात. त्यापैकीच एक उपाय म्हणजे चेहऱ्यावर दही लावणे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की चेहऱ्यावर दररोज दही लावल्याने नुकसान देखील सहन करावे लागू शकते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर दही लावल्याने कोणकोणते दुष्परिणाम होत असते हे सांगणार आहोत.

हे वाचा:   हा एक पदार्थ रोज रात्री झोपण्यापूर्वी बेंबीत सोडायचा.! हिवाळ्यात होणारे हे त्वचा विकार तसे अनेक आजार कायमचे नष्ट होतील.! एकदा नक्की वाचा.!

दही हे सौंदर्य वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त मानले जाते. असे म्हटले जाते की याच्या वापराने चेहऱ्याला उजळ बनवता येत असते. आपण घरगुती फेसपॅक बनवताना दह्याचा बऱ्याचदा वापर करत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का की खरंच दही हे आपल्या चेहर्यासाठी उपयुक्त आहे. खरंच दह्यामुळे चेहऱ्यामध्ये काही बदल होत असतो का.

अनेक लोकांची त्वचा ही तेलकट असते. तसे तर तेलकट लोकांनी दह्याचा वापर करू नये परंतु जर अशा लोकांनी आपल्या त्वचेवर दह्याचा फेसपॅक बनवून लावला तर यामुळे आपली त्वचा ही आणखी तेलकट होऊ लागते आणि तुम्हाला तर माहीतच आहे की तेलकट त्वचा ही पिंपल्सचे कारण ठरू शकते.

अनेक लोक दह्याचा उपयोग दररोज करत असतात परंतु त्वचेवर यामुळे दुष्परिणाम सहन करावे लागू शकतात. त्यामुळे शक्यतो दही हे कमीत कमी लावावे आठवड्यातून फक्त एकदा याचा फेसपॅक बनवून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. जास्त प्रमाणात चेहऱ्याला दही लावल्याने घातक परिणाम जाणवू शकतात.

हे वाचा:   वात, पित्त, कफ काहीही असो, एकच पान चावून खा...! शंभर वर्षापर्यंत कोलेस्ट्रॉल, वजन आणि शुगर नियंत्रणात राहील.! शंभर नंबरी उपाय.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *