कसलीही गाठ असुद्या दहा दिवसात गेली म्हणून समजा, कुठल्याही ऑपरेशनची अजिबात गरज भासणार नाही.!

आरोग्य

आपण हे पाहतच असतो की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गाठी निर्माण होत असतात. या गाठीमुळे कसलेही प्रकारचा त्रास आपल्याला होत नसतो. अशा प्रकारच्या गाठी निर्माण झाल्यानंतर आपल्याला काय करावे हे समजत नसते. अनेकांना हे वाटत असते की या गाठी आपण ऑपरेशन केल्यावरच निघतील. अनेक जण अशा प्रकारच्या गाठी आल्यावर खूपच घाबरत देखील असतात.

परंतु घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबतची एक खूपच सोपा असा उपाय सांगणार आहे. या उपायाने शरीरावर कुठल्याही भागावर जर एखादी गाठ आलेली असेल तर ती पंधरा ते वीस दिवसात कायमची निघून जाईल. हा उपाय तुम्ही अगदी सहजपणे घरगुती पद्धतीने करू शकता. या उपायाचा साठी लागणारे सर्व साहित्य हे घरामध्ये सहजपणे उपलब्ध असतील.

हा उपाय पूर्णपणे आयुर्वेदिक असून यामुळे कुठलेही प्रकारचे साईड इफेक्ट शरीरावर जाणवणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय व कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय. शरीरावर अशा प्रकारची आलेली ही गाठ फारच वाईट दिसत असते. ही गाठ शक्यतो पायावर, खांद्यावर, मानेवर किंवा डोक्यावर येत असते. याला चरबीची गाठ असेदेखील म्हटले जाते.

हे वाचा:   शरीरात लोह कमी झाल्यास दिसून येतात ही लक्षणे, वेळीच हे कामे करा नाहीतर शरीर बनेल आजारांचे घर.!

ही गाठ अतिशय मुलायम असते व काही काळानंतर ती आपली जागा देखील बदलू शकते. अनेकांना वाटत असते की ही गाठ ही कॅन्सरची असू शकते परंतु ही कॅन्सरची गाठ नसते. डॉक्टर देखील यावर विविध उपचार करूनही जाण्याचा प्रयत्न करत असतात. सर्जरी करून देखील ही गाठ सहजपणे काढली जाऊ शकते. परंतु काही घरगुती सोपे उपाय केले तरीदेखील ही गाठ कायमची जाण्याची शक्यता असते.

ही गाठ जाण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. यासाठी जर तुम्ही बाहेरचे फास्ट फूड किंवा जंक फूड जास्त खात असाल तर ते खाणे शक्यतो टाळून द्यावे. अशा प्रकारच्या खाण्यामध्ये भरपूर केमिकलयुक्त पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात. यामुळे देखील गाठ वाढली जात असते.

हे वाचा:   कोंबडी, बकरा की मासे काय खाणे चांगले.! आज जाणून घ्या या मध्येच जास्त असते प्रोटीन.! स्वस्त आणि मस्त काय आहे बघा.!

याबरोबरच सकाळच्या वेळी थोडीशी पाळण्याची किंवा चालण्याची सवय असू द्यावी. यामुळेदेखील ही गाठ कमी होत असते. यामध्ये चरबी असते जी कमी करण्यासाठी सकाळी व्यायाम किंवा चालणे, पळणे करावे लागत असते. असे जर तुम्ही दोन ते तीन महिने केले तर तुम्हाला याचा असर नक्कीच जाणवेल. याबरोबरच तुम्हाला एक सोपा असा घरगुती उपाय करायचा आहे.

घरामध्ये असलेले पीठ घेऊन त्यामध्ये मध्ये मध टाकावा. याचे प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पीठ हे दोन चमचे घेतले तर मध देखील दोन चमचे घ्यावेत. हे चांगल्या प्रकारे एकत्र करून गाठ असलेल्या जागेवर चोळून लावावे. असे जर तूम्ही सलग दहा ते पंधरा दिवस केले तर तुम्हाला याचा भरपूर असा फरक दिसून येईल. हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *