उललेल्या टाचा होईल रात्रीतून बऱ्या, फक्त एक पान करील टाचांची जखम बरी.!

आरोग्य

पायांच्या टाचा उलणे ही एक खूपच भयंकर अशी समस्या बनत चालली आहे. पायाच्या टाचा ओल्या नंतर यामधून हळूहळू रक्त देखील बाहेर पडू लागते. यामुळे ही समस्या आपण लवकरात लवकर बरी करायला हवी. याचा त्रास इतका भयंकर असतो की यामुळे प्रत्येक जण यावर काहीतरी उपाय शोधत असतो.

पायाच्या टाचांना भेगा पडणे ही तशी साधारण समस्या असली तरी या समस्येचा वेदना अति भयंकर असतात. अनेकदा आपण पाहतो की आपल्याला पायांच्या तळपायाला आग झालेली दिसत असते. आपण कोणत्या प्रकारची चप्पल वापरतो आहोत हेदेखील पाहणे खूप गरजेचे आहे. यामुळे देखील अनेकदा तळपाया संबंधीच्या समस्या उद्भवलेल्या दिसत असतात.

दररोज रात्री कोमट पाण्याने पाय धुणे आवश्यक असते यामुळे पायांना होणारा त्रास कमी होत असतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी खूपच सोपा असा उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तळ पायांना आग होणे, तसेच भेगा पडणे, त्यामधून रक्त येणे इत्यादी प्रकारच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल. चला तर मग हा उपाय कोणता आहे हे पाहूया.

हे वाचा:   गजकर्ण-खाज-खरुज चा त्रास आता खूप सहन केला.! आजपासून हा उपाय दोन ते तीन दिवस करा.! पूर्ण त्वचा साफ होइल.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पाने लागणार आहे. हे तर सर्वांना माहिती आहे की पिंपळाचे झाड हे आरोग्यासाठी किती महत्त्वाचे मानले जाते. यामुळे कफ ची समस्या लवकरात लवकर बरी होत असते. पोटासंबंधी च्या आणखी बर्‍याच आजारांवर पिंपळाच्या झाडाची पाने अतिशय उपयुक्त मानले जातात.

अनेकांना पोटामध्ये गॅस निर्माण होण्याची समस्या असते अशा वेळी देखील पिंपळाच्या झाडाची पाने उपयुक्त आहेत. यासाठी दररोज पिंपळाच्या झाडाची एक ते दोन पाने जी कोवळी आहेत अशी पाने याचा रस काढून त्याचे सेवन करावे. यामुळे पोटा संबंधीची सर्व समस्या नष्ट होईल. यामुळे पायांना भेगा पडलेल्या समस्येवर देखील आराम मिळू शकतो.

पिंपळाच्या झाडाचे पान तोडल्यानंतर त्यामधून दुधासारखा एक पदार्थ बाहेर निघत असतो हा पदार्थ जर तळपायांना म्हणजेच टाचांवर लावल्यास यामुळे तळपाया संबंधीच्या समस्या नष्ट होत असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   मासे खाल्ल्याने शरीरात काय परिणाम होतात.? मासे खरच आरोग्यासाठी चांगले आहेत का.? अनेक लोक कसे याचा फायदा घेत आहेत.?

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *