हा छोटासा उपाय, पाच मिनिटाच्या आत घरातल्या सर्व पाली होतील गायब.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुम्ही अनेकदा घरांमध्ये बघितले असेल की घरात पाल असते. पाल घरामध्ये असल्यावर आपल्याला याची खूपच भीती वाटत असते कारण, पाल ही भिंतीवरुन छताकडे खाली वर अशा पद्धतीने फिरत असते. आपल्याला याची भीती वाटत असते की पाल जेवणामध्ये पडणार तर नाही ना.

अशा प्रकारे पाल घरामध्ये असेल तर आपल्याला वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. जर अचानकपणे घरामध्ये लहान मुलाच्या अंगावर पाल पडली तर याला अपशकुन देखील मानले जात असते. अशा वेळी आपण घरामध्ये असलेली पाल हाकलून लावण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग आजमावून बघत असतो. यासाठी बाजारांमध्ये वेगवेगळे लिक्विड मिळत असते जे घरामध्ये एकही पाल होऊ देत नाही.

परंतु हे लिक्विड अतिशय विषारी असल्यामुळे घरात लहान मुले असतील तर आपल्याला याची भीती वाटत असते. त्यामुळे आपण अशा प्रकारच्या लिक्विड पासून नेहमी सावधच राहत असतो. मग अशावेळी घरामध्ये असलेल्या पाली यांना घरातुन कसे बाहेर काढावे. चिंता करू नका यासाठी आम्ही तुम्हाला एक खूपच चांगला असा उपाय सांगणार आहोत.

हे वाचा:   अंथरुणात खिळलेली व्यक्ती उठून पळू लागेल, आयुर्वेदातील चमत्कार पहिल्यांदाच अनुभवा.!

तुम्ही अगदी घरगुती पद्धतीने देखील हा उपाय सहजपणे करू शकता यासाठी तुम्हाला अगदी काही साहित्याची आवश्यकता भासेल. आजच्या या लेखामध्ये आपण याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. घरामध्ये असलेली पाल कशाप्रकारे बाहेर जाईल यासाठी आपण एक छोटासा उपाय करणार आहोत हा उपाय कशाप्रकारे करावा जेणेकरून घरात पाल राहणार नाही हे आपण सविस्तरपणे पाहूया.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका स्प्रे किट ची आवश्यकता भासेल. अगदी सहजपणे बाजारामध्ये आपल्याला हा स्प्रे मिळून जाईल व आपल्याला एका मोकळ्या बाटली ची देखील आवश्यकता भासेल. ही स्प्रे किट या बाटली वर लावून द्यायची आहे. सर्वप्रथम या बाटलीमध्ये पाणी भरून घ्यायचे आहे साधारणतः अर्धी च्या वर बाटली पाण्याने भरून घ्यावी.

हे वाचा:   वरण बनवण्याची ही पद्धत एखाद्या दिवशी वापरून बघा खाणारे तुमचे नावच घेत राहतील.! या वरणाची जोड भाताबरोबर उत्तम जमेल.!

त्यानंतर यामध्ये दोन चमचे डेटॉल लिक्विड टाकायचे आहे व दोन चमचे लसुन रस टाकायचा आहे. त्यानंतर यामध्ये दोन चमचे कांद्याचा रस टाकावा व एक चमचा लिंबू चा रस टाकावा. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे व त्यावर ही स्प्रे किट लावावी. जिथे तुम्हाला घरात पाल दिसेल तेव्हा तिथे याने स्प्रे मारावा. घरातून पाल कायमची निघून जाईल.

लक्षात ठेवा हा उपाय करताना तुम्हाला हा स्प्रे कपड्यावर मारायचा नाही तसेच, महत्त्वाच्या वस्तू वर मारायचा नाही कारण यामुळे डाग पडण्याची शक्यता असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *