गुडघेदुखीचा त्रास रात्रीतून गायब करेल हा उपाय, उतरत्या वयातील लोकांसाठी अतिशय उपयुक्त.!

आरोग्य

उतरत्या वयामध्ये शरीरामध्ये बऱ्याचशा समस्या निर्माण होऊ लागत असतात. अशा वेळी आपण खूपच त्रस्त झालेले असतो. परंतु उतारवयात गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी इत्यादी प्रकारचा त्रास सुरू झाल्यावर लोक खूपच त्रस्त होऊन जातात. अशा वेळी नेमके काय करायला हवे हेच आपल्याला समजत नसते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला यावर एक खूपच सोपा असा उपाय सांगणार आहोत.

आपल्याला या उपायासाठी तीन वस्तूंची आवश्यकता भासेल. सर्वात पहिली वस्तू म्हणजे कांदा. कांदा हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच यामुळे जेवणाचा स्वाद हा आणखी वाढला जात असतो. कांद्याच्या सेवनामुळे आपल्याला आरोग्य संबंधीच्या अनेक समस्या गायब झालेल्या दिसत असतात. हा कांदा चांगल्या प्रकारे सोलून घ्यावा त्यानंतर हा मध्यम आकाराचा कांदा किसनी च्या साह्याने बारीक करून घ्यावा.

हे वाचा:   उन्हाळा एकदम आरामात घालवायचा असेल तर या दोन वस्तू अशा वापरा.! कधीच चक्कर, मळमळ, उलटी होणार नाही.!

आपल्याला या ठिकाणी कांद्याची पेस्ट बनवायची आहे. आपल्याला या ठिकाणी दुसरी वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे हळद. हळदी मध्ये अनेक आयुर्वेदिक गुण असतात. हळदीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे शरीराच्या कुठल्याही भागात सूज असेल तर ती कमी होत असते. याबरोबरच गुडघेदुखी, सांधे दुखी, कंबर दुखी याच्या दुखण्यावर देखील हळद अतिशय रामबाण मानली गेली आहे.

आपल्याला जवळपास एक चमचा हळद घेऊन ही हळद या कांद्याच्या पेस्टमध्ये टाकायची आहे व याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा मोहरीचे तेल टाकायचे आहे यामुळे देखील गुडघेदुखीवर चांगल्याप्रकारे आराम मिळत असतो. हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र केल्यानंतर गॅस वर अतिशय कमी तापमानावर याला गरम करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   थायरॉईड, खूपच सोपा असा उपाय करा, फक्त सातच दिवसात होईल नॉर्मल...!

त्यानंतर ही पेस्ट ज्या ठिकाणी त्रास होत आहे म्हणजे गुडघेदुखी सांधेदुखी त्याठिकाणी याला मसाज केल्याप्रमाणे लावावे. उरलेली पेस्ट कपड्याच्या साहाय्याने त्या ठिकाणी बांधावी असे केल्याने काही दिवसातच तुम्हाला फरक पडू लागेल हळूहळू गुडघेदुखीचा त्रास कमी होत जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *