फक्त तीन वस्तू आणि तुमचे दात चमकू लागतील, दातातला किडा झटपट बाहेर फेकला जाईल.!

आरोग्य

अनेकदा आपले दात पूर्णपणे किडले जात असतात. दातांमध्ये किडे निर्माण होत असतात. यामुळे दात अतिशय भयंकर विद्रूप दिसू लागतात. सोबतच दात दुखीचा त्रास देखील जाणवू लागतो. अनेकदा दाढ दुखी चा त्रास देखील आपल्याला होत असतो. अशा वेळी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या औषधोपचार घेत असतो. परंतु काही फायदा होत नसल्याने आपण खूपच त्रस्त होत असतो.

आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला खूपच सोपा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने दात तर स्वच्छ होतील परंतु दाता संबंधीच्या इतर कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या देखील नष्ट होतील. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहेत हा उपाय व कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय.

आपण हा उपाय तुळशीच्या पानांद्वारे करणार आहोत. सर्वप्रथम काही तुळशीचे पाने तोडून घ्यावीत व याला सावलीमध्ये वाळू घालावेत. याला साधारणता दोन दिवसापर्यंत वाळू घालवायची आहे. तुळशी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानली गेली आहे. तुळशीच्या पाना द्वारे दाता संबंधीच्या अनेक समस्या नष्ट होऊ शकतात. तुळशीच्या पानांचा रस हा दातासाठी खूपच उपयुक्त मानला गेला आहे.

हे वाचा:   ही चमत्कारी वनस्पती तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल.! या वनस्पतीला पृथ्वीवरील संजीवनी बुटी समजले जाते.!

या उपाया द्वारे तोंडातून येणारी दुर्गंधी देखील नष्ट होऊ शकते. हा उपाय अतिशय सोपा असून तुम्ही अगदी घरगुती पद्धतीने करू शकता. कुठल्याही प्रकारचा साईड-इफेक्ट या उपायाद्वारे आपल्याला दिसून येत नसतो. तर चला मग पाहूया कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय. आपल्याला तुळशीचे पाने काही वेळा पर्यंत वाळू घालायचे आहे. त्यानंतर मिक्‍सरच्या साहाय्याने त्याची कूट बनवून घ्यायची आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला केवळ अर्धा चमचा पावडर लागणार आहे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लिंबू रस टाकायचा आहे. लिंबामध्ये दातांना स्वच्छ करण्याची ताकद असते. यासोबतच तोंडामधून येणारी दुर्गंध देखील लिंबाद्वारेच नष्ट होऊ शकते. तर यामध्ये लिंबूरस टाकल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   टाच दुखी कायमची होईल बंद, गुडघे दुखी, कंबर दुखी, सांधेदुखी, सर्वांवर हा एकच स्वस्त उपाय.!

त्यानंतर यामध्ये तीन ते चार थेंब नारळाचे तेल टाकायचे आहे. त्यानंतर याला अतिशय चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. बोटाच्या साहाय्याने किंवा ब्रशच्या साह्याने याला तुमच्या दातांवर लावावे. यामुळे दातासंबंधीच्या सर्व समस्या नष्ट होतील. दात अगदी एखाद्या मोत्या प्रमाणे चमकू लागतील. हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *