चेहर्‍यावरचा मळ झटपट निघेल, चेहरा होईल गोरापान, एकही फोड शिल्लक राहणार नाही, हे काही उपाय ठरेल फायद्याचे.!

आरोग्य

प्रत्येकाला वाटत असते की आपण सुंदर दिसावे आपला चेहरा हा खूपच गोरा, मुलायम व्हावा. चेहर्‍यावर कुठल्याही प्रकारचे दाग धब्बे असू नये. अनेकदा विविध प्रकारच्या चुकांमुळे चेहऱ्यावर खूपच दाग धब्बे, पिंपल्स, फोड, पुटकुळ्या येत असतात. यावर लोक अनेक प्रकारच्या बाजारांमध्ये उपलब्ध असलेल्या क्रीम वापरून बघत असतात.

परंतु बाजारामध्ये मिळत असलेल्या अशा प्रकारच्या क्रीम त्वचेसाठी अनेकदा नुकसानदायक देखील ठरू शकतात. यामुळे अनेकदा चेहऱ्यावर इन्फेक्शन होण्याची देखील भिती असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत सोपे असे उपाय घेऊन आलो आहोत. या उपायाने तुम्ही अगदी सहजपणे चेहऱ्यावर असलेले डागधब्बे मिटवू शकतात.

हे उपाय तुम्ही अगदी सहजपणे घरगुती पद्धतीने घरी असलेल्या साहित्याद्वारे करू शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे उपाय पुरुष आणि महिला दोघेही करू शकतात. म्हणजेच दोघांच्याही त्वचेसाठी हे उपाय उपयुक्त ठरणार आहेत. चला तर मग पाहूया कोणते आहेत हे उपाय ज्याद्वारे त्वचे वरील सर्व फोड, फुटकुळ्या, दाग धब्बे मिटले जातील व चेहरा गोरा पान होईल.

हे वाचा:   सिगारेट पिणाऱ्यांनो दवाखान्यात जायचे नसेल तर, स्वतःचे शरीर अशा प्रकारे स्वच्छ करत जा.! सिगरेट पिऊन पिऊन खराब झालेले फुफुसे असे होतील रिकव्हर.!

अशा प्रकारे करावा लिंबाचा उपयोग: लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते तसेच त्वचेसाठी देखील लिंबू अतिशय फायदेशीर मानले जाते. अनेकदा आपल्या त्वचेवर काळया रंगाचे डाग असतात हे पूर्णपणे काढण्यासाठी लिंबूचा उपयोग करायला हवा. थोडासा लिंबूरस घेऊन हा चेहऱ्यावर असलेल्या डागांच्या ठिकाणी मळल्यासारखा करावा.

काही सेकंदापर्यंत अशाप्रकारे करत रहावे. एकदा हे सुकल्यानंतर पुन्हा थंड पाण्याने धुऊन टाकावे. चेहऱ्यावर असलेले डाग काढण्यासाठी हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा करू शकता. काही आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या चेहरा मध्ये बदल झालेला दिसेल.

टोमॅटो चा करू शकता अशा प्रकारे उपयोग: टोमॅटो मध्ये विटामिन सी आणि एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. टोमॅटो हे आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खास मानले जाते. त्वचा वर असलेले डाग पूर्णपणे नाहीसे करण्यासाठी टोमॅटोची बारीक पेस्ट बनवून घ्यावी. त्यानंतर पंधरा मिनिटापर्यंत चेहऱ्यावर याची मालिश करत राहावी व त्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाकावे.

हे वाचा:   फक्त पाच मिनिटे नाकराचे ब्लॅक हेड्‍स गायब.!

असे जर तुम्ही महिन्यातून दोन वेळा करत असाल तर यामुळे चेहऱ्यात भरपूर बदल झालेला दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *