फक्त दोन थेंब, हातापायाला येणाऱ्या मुंग्या होतील गायब, हे 15 आजार होतील झटपट गायब.!

आरोग्य

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आरोग्य संबंधीची खूप महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहोत. शरीराला विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण झाल्या तर आपल्याला विविध उपायांची गरज भासत असते. आजच्या लेखात आपण खूपच उपयुक्त असा उपाय जाणून घेणार आहोत.

अनेकदा आपल्याला अनेक प्रकारचे वायरल इन्फेक्शन, विषाणूजन्य आजार तसेच संसर्गजन्य आजार होत असतात. या सर्व समस्यांवर हा उपाय अतिशय रामबाण ठरणार आहे. यासाठी लागणारे सर्व पदार्थ हे आपल्या घरी असतील तसेच काही पदार्थ हे आसपासच्या किराणामालाच्या दुकानात सहजपणे मिळून जातील. चला तर मग पाहूया हा उपाय कशाप्रकारे केला जातो.

हा उपाय आपण करणारा आहोत त्याचे कशा प्रकारे वापर करायचा आहे तर कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने हा उपाय करायचा आहे. कापसाच्या बोळयाच्या साह्याने घसा, छाती, नाकाच्या बाजूला, डोक्यावर मालिश केल्याप्रमाणे फिरवायचे आहे. यामुळे जर छातीमध्ये कफ झालेला असेल तर तो पूर्णपणे मोकळा होत असतो.

हे वाचा:   पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर एकदा तुमची उशी नक्की चेक करा.!

ज्या लोकांना ऑक्सिजनची समस्या आहे त्यांच्यासाठी देखील हा उपाय अतिशय उपयुक्त आहे. डांग्या खोकला, क्षय, निमोनिया इत्यादी प्रकारच्या आजारांवर देखील हा उपाय अतिशय रामबाण ठरणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बरणी लागणार आहे. ही बरणी काचेची असली तरी चालेल याचे झाकण घट्ट असायला हवे.

आपल्याला आणखी एक पदार्थ लागेल त्याचे नाव आहे ‘असमानतारा’ या पाण्यासाठी आपल्याला दहा ग्रॅम असमानतारा लागणार आहे. घरामध्ये असलेल्या खलबत्त्या च्या साह्याने याला बारीक करून घ्यावे. आपल्याला यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कापूर आपण देवासमोर जो आपण कापूर वापरत असतो तो नाही, तर भीमसेनी कापूर आपल्याला लागणार आहे.

या उपायासाठी आपल्याला दहा ग्रॅम भीमसेनी कापूर लागणार आहे तो खलबत्त्या च्या साह्याने बारीक करून घ्यावा. हे दोन्ही पदार्थ काचेच्या बरणीत टाकून घ्यावे. पुढचा पदार्थ आपल्याला लागणार आहे त्याचे नाव आहे ओवाफुल. याला देखील खलबत्त्या च्या साह्याने बारीक करून घ्यावे. हे सर्व मिश्रण काचेच्या बरणीत टाकून द्यावे.

हे वाचा:   दोन रुपयाच्या तुरटीला साधारण समजू नका.! ह्या वीस रोगांचा काळ बनून उभी राहते तुरटी.! थक्क करून टाकेल एकदा नक्की वाचा.!

त्यानंतर याचे दोन ते तीन थेंब पाण्यामध्ये टाकावे व समस्या असलेल्या जागेवर लावावे. यामुळे ते देखील गायब होते. तसेच आरोग्याच्या समस्या असतील तर त्या देखील गायब होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *