ही वनस्पती कुठे सापडली तर पटकन दोन पाने खावे, पोटाची एक पण समस्या नसेल जी यापुढे टिकू शकणार नाही.!

आरोग्य

सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलली आहे. अनेकांच्या पोटा संबंधीच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहे. पोटासंबंधी च्या समस्या म्हणजे पोटात गॅस निर्माण होणे, पित्त निर्माण होणे, अनेक लोकांना पित्ताची भयंकर अशी समस्या निर्माण होते. या समस्यांचा भयंकर असा त्रास निर्माण झाल्यानंतर काय करावे हे अनेकांना सुचत नसते.

अनेकांना तर पोट साफ न होण्याची देखील समस्या निर्माण होत असते. अशा प्रकारच्या अनेक समस्या निर्माण झाल्या नंतर प्रत्येक व्यक्ती हा चिडचिडा बनला जातो. अनेक त्रास शरीरात निर्माण होत असतात. याचबरोबर लघवीच्या समस्या, पोटात जंत होणे अशा काही समस्या असतात.

परंतु तुम्ही एका औषधी वनस्पती द्वारे या सर्व समस्या दूर करू शकता. ग्रामीण भागांमध्ये अगदी सहजपणे मिळणारी एक भाजी यासाठी खूपच उपयुक्त ठरली जाते. ही वनस्पती कोठेही अगदी रस्त्याच्या कडेला कोणाच्याही घराच्या बाजूला दिसून येत असते. या वनस्पती च्या साह्याने वरील सर्व समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बाबत.

हे वाचा:   सांधेदुखीवर व गुडघेदुखीवर हा गावरान उपाय तुम्हाला कोणीच सांगितला नसेल, एका रात्रीत दुखणे बरे होईल, म-रे-पर्यंत पुन्हा गुडघे दुखणार नाहीत

रस्त्याच्या कडेला घराच्या आजूबाजूला उपलब्ध असणारी ही वनस्पती आहे कुरडू. थोडेसे उंच असलेले हे झाड व त्यावर लाल तुरा उगवलेला दिसत असतो. वनस्पती खूपच आयुर्वेदिक मानली जाते. ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे किंवा पोट साफ होत नसेल तर अशा वेळी दररोज सकाळी उठल्यानंतर केवळ दोन पाने या वनस्पतीची खायची आहे.

यामुळे तुमचे पोट नक्की साफ होईल, तसेच पित्ताचा त्रास देखील कायमचा नष्ट होऊन जाईल. अनेकांचे पोट हे अचानकपणे दुखले जाते. अशा लोकांनी देखील या वनस्पतीचा वापर करायला हवा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   वयाच्या 80 वर्षापर्यंत कणभर सुद्धा कॅल्शियम कमी होणार नाही.! म्हातारपण एकदम आरामात घालवायचे असेल तर एकदा हा लेख वाचायलाच हवा.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *