पोटात साचलेली जुनाट पक्की घाण झटकन बाहेर येईल, अपचनाचा त्रास आता कायमचा दूर होईल.!

आरोग्य

शरीरामध्ये अनेक विषारी पदार्थ शिरकाव करत असतात. यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होत असतात. आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला शरीरामध्ये साचलेली जुनाट घाण कशाप्रकारे बाहेर काढायला हवी हे सांगणार आहोत. तुम्हाला फक्त काही बियांचा वापर करून एक उपाय करायचा आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरातून सर्व घाण बाहेर फेकली जाईल व तुमचे शरीर हे निरोगी बनेल.

अनेकदा आपल्याला अपचनाचा त्रास सहन करावा लागत असतो. अनेक लोकांना भयंकर असा अपचनाचा त्रास होत असतो. अशा वेळी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले दिले जातात. परंतु याचा काही वेळा फायदा देखील होत नाही. अनेक गोळ्या औषधे देखील यावर उपलब्ध आहेत. परंतु काही सोपे घरगुती उपाय करूनही अपचनाचा त्रास नष्ट केला जाऊ शकतो.

अपचन होण्याचे वेगवेगळी कारणे आहेत. अपचन होण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण हे आहे की अवेळी जेवण करणे, अति जेवण करणे, उशिरापर्यंत जागरण करणे, नको त्या पदार्थांचे सेवन करणे. आपण काही गोळ्या औषधांचा देखील यासाठी वापर करत असतो परंतु यामुळे लिवर वर सुज येण्याची शक्यता असते. त्यामुळे काही घरगुती उपाय आपण यासाठी करायला हवेत.

हे वाचा:   लाखोच्या किमतीच्या बरोबरीत आहे ही एक वनस्पती, आरोग्यासाठी आहे विशेष फायदे.!

याबरोबरच अनेक लोकांना पोट साफ न होण्याचा त्रास असतो. अशा वेळी या उपायांमुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. चला तर मग पाहूया कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शहाजिरे लागणार आहे. आपण अनेकदा याचा वापर मसाल्यांमध्ये देखील करत असतो.

सहजपणे कोणत्याही किराणामालाच्या दुकानात हे जिरे उपलब्ध असतात. याचा उपयोग करून आपण अपचनाचा त्रास पूर्णपणे बरा करू शकतो. आपल्याकडे जो पोह्यांचा चमचा आहे तो भरून एका ग्लासमध्ये हे शहाजिरे टाकावे असे दोन चमचे शहाजिरे आपल्याला लागणार आहे. पाणी हे कोमट असायला हवे. याला आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचे आहे.

दुसऱ्यादिवशी सकाळी उठल्यानंतर या पाण्यामध्ये थोडीशी आवळा पावडर टाकायची आहे. आवळा पावडर तुम्हाला सहजपणे आयुर्वेदाच्या दुकानांमध्ये मिळू शकते. या ग्लासमध्ये एक चमचा आवळा पावडर टाकावी. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. त्यानंतर याला गरम न करता जसे आहे तसे ज्या व्यक्तीला अपचनाचा त्रास होत आहे त्यांना पिण्यास द्यावा.

हे वाचा:   पायाला सतत गोळे येतात का.? दवाखाने करून औषधे खाऊन थकले आहात का.? मग हे एक काम करून बघा काय होते ते.!

तसेच ज्यांना पोट साफ होत नसेल अशा लोकांना देखील द्यावा यामुळे नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *