डोळ्यांची नजर आता पुन्हा येईल, चष्मा काढून टाकणारा हा उपाय करायलाच हवा, आता डोळे लाल होणार नाही, डोळ्यातून पाणी येणार नाही.!

आरोग्य

अनेक लोकांना डोळ्यां संबंधीच्या विविध प्रकारच्या समस्या असतात. अशा वेळी डोळ्यांसंबंधीच्या समस्या उद्भवू लागल्यास अनेकदा डोकेदुखी देखील वाढली जात असते. यामुळे दूरचे किंवा जवळचे दिसू लागत नाही. अशा वेळी आपल्याला भरपूर असा त्रास होऊ शकतो. डोळ्यांची कमजोर झालेली नजर बरी करण्यासाठी तसेच डोळ्यावर असलेला चष्मा काढून टाकण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक छोटासा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.

हा उपाय रामबाण असून घरगुती पद्धतीने अगदी नैसर्गिक पद्धतीने केला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया कसा करायचा आहे हा उपाय. हा उपाय करण्याचे कोणते फायदे आहेत. अनेकदा डोळे संबंधीच्या विविध समस्या निर्माण होत असतात. जसे की डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोकेदुखी होणे, दूरवरचे किंवा जवळचे न दिसणे.

हा उपाय केल्याने तुमची नजर हळूहळू वाढली जाईल व तुम्हाला चष्मा लावण्याची देखील गरज भासणार नाही. आपल्याला हा उपाय करण्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली बडीशेप ची आवश्यकता भासेल. बडीशेप मध्ये कॅल्शियम आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणात असते. याचा फायदा आपल्या डोळ्यांना खूप होत असतो. यामध्ये विटामिन देखील भरपूर असतात. डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी बडीशेप चा उपयोग खूपच चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो.

हे वाचा:   हिवाळ्यातील सर्दी खोकला, यापासून मिळेल कायमची सुट्टी.! थोडी जरी सर्दी किंवा खोकला झाला तर झटपट करायचे हे एक काम.!

अनेकदा लोक बडीशेप ही वेगवेगळ्या पद्धतीचे घेत असतात. परंतु कच्चा बडीशेप चा उपयोग करायला हवा. आपल्याला हा उपाय करण्यासाठी आणखी एक पदार्थ लागेल तो म्हणजे खडी साखर. खडीसाखर आणतांना खड्याची खडी साखर घेऊन यावी. याचा जास्त फायदा शरीराला होत असतो. सर्वप्रथम ही खडीसाखर थोडीशी कुटून घ्यायची आहे.

त्यानंतर समप्रमाणात बडीशेप आणि खडीसाखर एकत्र मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. त्याची पावडर बनवली जाईल तसेच ही तुम्ही साठवून देखील ठेवू शकता. जेणेकरून दररोज याचे सेवन करता येईल. याचे सेवन तुम्हाला सकाळी नाष्ट्यानंतर व रात्री जेवणानंतर करायचे आहे. खाताना एक चमचा खावी. खात असताना ही पावडर लाळेमध्ये एकत्र होईल याची देखील काळजी घ्यावी.

हे वाचा:   महिलांसाठी आनंदाची बातमी.! आता मासिक पाळी वेळेवर येणार.! मासिक पाळीत होणाऱ्या वेदना अगदी चुटकी सरशी होईल कमी.!

जर तुम्हालाही पावडर अशी खाल्ली जात नसेल तर तुम्ही ग्लासभर कोमट पाण्यामध्ये एक चमचा पावडर टाकून त्याचे सेवन करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही दुधामध्ये देखील पावडर टाकून त्याचे सेवन करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *