दात काढण्यापूर्वी एकदा हा रस लावा, मरेपर्यंत एकही दात हलणार सुद्धा नाही.!

आरोग्य

आपले दात आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. आपण जे पदार्थ खातो ते आपल्या शरीराला ऊर्जा देतात. पण हे पदार्थ खाण्यासाठी आपले दात मजबूत असणे खूप गरजेचे असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दातदुखीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. दातांची निगा न राखल्याने ते किडतात.

त्यामुळे होणाऱ्या वेदना आणि नंतर अन्न खाणंही कठिण होतं.दाताला कीड लागणे, दात ठिसूळ होणे असे अनेक त्रास अनेकांना होतात. मग आवडीचे पदार्थ किंवा कोणतेही पदार्थ आपण खाऊ शकता नाही आणि यामुळेच आपले आरोग्य सुद्धा बिघडत जाते.

म्हणूनच आपण वेळीच लक्ष देणे गरजेचे असते.
तोंडात असलेले जीवाणू दातावर साठून राहिलेल्या अन्नकणांमधल्या साखरेवर प्रक्रिया करून ऍसिड तयार करतात आणि या ऍसिडमुळे दाताच्या पृष्ठभागावरचे आवरण विरघळायला सुरुवात होते. ही प्रक्रिया हळूहळू पण सतत सुरू राहते. त्यालाच आपण कीड असं म्हणतो.

हे वाचा:   रोज रोज मधाचे पाणी पिणाऱ्या लोकांबरोबर नेमके काय झाले बघा.! असे करणे कितपत योग्य असते.! याबद्दल डॉक्टरांचे काय आहे म्हणणे.?

तर आपण एक चांगला उपाय बघणार आहोत. आपल्याला सर्वप्रथम कापूर घ्यावा लागेल. कापूर हा अँटिबॅक्टरील गुणधर्म असलेला आहे ज्यामुळे आपल्या दातात कीड तयार होण्यापासून कापूर बचाव करतो. जमल्यास तुम्ही भीमसेन कापूर सुद्धा वापरू शकता. हा कापूर घेऊन त्याची बारीक पूड करून घ्या. त्यात आसमान तारा टाका.

हे सफेद रंगातच असते. तसेच ओव्याचे फुल घ्या. एक घट्ट झाकण असलेली हवाबंद अशी काचेची छोटी बाटली घ्या. त्यातप्रथम ओव्याचे फुल ठेवा. आणि त्यात बारीक केलेला कापूर आणि आसमानतारा टाका. हे मिश्रण कमीत कमी दोन तास तसेच ठेवा.

तुम्हाला एक चिकट असे मिश्रण तयार झालेले दिसेल. हे मिश्रण कापसाच्या गोळ्याच्या सहाय्याने किडलेल्या दातांवर हलक्या हाताने लावा. जर हे मिश्रण दोन दिवस तसेच ठेऊन याचा उपयोग केल्यास दातदुखी लवकर निघून जाईल. तोंडाचे आरोग्य आणि दातदुखीची समस्या कमी करण्यासदेखील ओवा फारच गुणकारी आहे.

हे वाचा:   हे पदार्थ खाल तर चेहरा पिंपल्स ने भरून जाईल.! कोंबडी खाल्ल्याने पिंपल्स येतात का.? पिंपल्स येण्याचे थक्क करून टाकणारे कारणे.!

दातदुखीची समस्या असलेल्यांनी ओव्याच्या पाण्याने चूळ भरावी. कारण ओव्यातील थायमॉल घटक वेदना कमी करून दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे भविष्यातील हिरड्यांचे आजार आणि दात किडण्याची समस्या कमी होते. कापराचे दाहकविरोधी गुणधर्म स्नायूंच्या वेदनांच्या उपचारांमध्ये खूप प्रभावी आहेत.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *