नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला आमच्या या लेखाच्या माध्यमातून खूपच महत्त्वाची अशी माहिती देणार आहोत आम्ही तुम्हाला आयुर्वेदासंबंधी जी खूपच उपयुक्त अशी माहिती सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला आयुर्वेदिक वनस्पती बद्दल माहिती मिळेल जी तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.
आपल्या घराच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी आयुर्वेदिक वनस्पती असतातच. त्यापैकीच एक वनस्पती जिल्हा मकोई असे म्हटले जाते. ही वनस्पती कोठेही अगदी सहजपणे दिसून येत असते. या वनस्पतीच्या सहाय्याने अनेक भयंकर असे विकार नष्ट केले जाऊ शकतात.
मग कोई ही वनस्पती आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदे देणारी असणार आहे. होय ही लहानशी मिरचीच्या झाडाप्रमाणे दिसणारी एक वनस्पती आहे या वनस्पतीला बारीक असे फळे लागलेली असतात. सुरुवातीला हे फळे हिरवी असतात व पिकल्यानंतर लाल रंगाचे होत असतात.
या वनस्पतीच्या बियांचा वापर करून तसेच लहान-लहान फळांचा वापर करून तुम्ही मधुमेहासारख्या भयंकर आजार कमी करू शकता. आपल्या शरीरामध्ये विविध भागांमध्ये गाठी निर्माण होत असतात. तसेच काही भागांमध्ये भरपूर अशी सूज देखिली येत असते. ही सूज पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या पानांचा काढा करून प्यावा. असे केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
अनेक वेळा खोकला सर्दी अपचन पोटामध्ये गॅस होणे पोट दुखणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही या पानांचा उपयोग करू शकता. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी या वनस्पतीच्या बिया बारीक कूट बनवून सकाळी व सायंकाळी एक चमचा घ्यायचे आहे.
असे केल्याने तुम्हाला तुमचा मधुमेह हा पूर्णपणे बरा झालेला दिसेल. अनेकदा कानदुखी ची समस्या खूपच सतावत असते. कान दुखीचा त्रास हा खूपच भयंकर असा असतो. अशावेळी या वनस्पतींच्या पानांचे काही थेंब हे गरम करून कानात टाकले तर यामुळे काना संदर्भातील सर्व समस्या दूर केल्या जाऊ शकतात.
अनेकदा तोंडामध्ये छाले पडले जात असतात. तोंडात जखमा निर्माण होत असतात किंवा तोंडात जखम झालेली असते यामुळे अन्न पाणी खाणे अशक्य होऊन बसते. अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा रस सेवन करायचा आहे. असे केल्याने तोंडामध्ये असलेले छाले ते पूर्णपणे नाहीसे होतील. तसेच तोंड आलेले असेल तर त्यापासून देखील तुम्हाला सुटका मिळेल. या वनस्पती ला तुमच्या भागात काय म्हणतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.