आठवड्याच्या आत गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी थांबणार, आयुर्वेदिक उपाय करून मिळेल भरपूर आराम.!

आरोग्य

भारतामध्ये आयुर्वेद खूपच उपयुक्त मानला गेला आहे. आयुर्वेदाच्या उपयोगाने अनेक प्रकारचे आजार बरे केले जाऊ शकतात. अनेक काळापासून आयुर्वेदाचा उपयोग होत आला आहे. आयुर्वेदाचा उपयोग करून अजूनही अनेक आजार बरे केले जातात. आयुर्वेदात अशा अनेक वनस्पती सांगितल्या आहेत ज्यांचा फायदा आपल्याला होत असतो.

प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळत असतात. प्रत्येक भागात आढळणाऱ्या वनस्पतींचे विशेष असे गुणधर्म वैशिष्ट्य असते. प्रत्येकामध्ये औषधी गुणधर्म सामावलेले असतात. फक्त आपल्याला त्याबाबतची माहिती असणे आवश्यक आहे.

आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या एका वनस्पतीची माहिती देणार आहोत. तर मित्रांनो आम्ही तुम्हाला ज्या वनस्पतीची माहिती सांगणार आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे रुई. या वनस्पती मधून पांढरा रंगाचा पदार्थ बाहेर पडत असतो अनेक लोक त्याला पांढऱ्या रंगाचे दूध असेही म्हणत असतात.

हे वाचा:   चिमुटभर पाण्यात टाकून प्यायचे, हे दहा आजार कायमचे विसरून जायचे.! अशक्य ती गोष्ट आता शक्य होणार आहे.! नक्की वाचा.!

हे दूध जर डोळ्यात गेले तर यामुळे फायद्याऐवजी नुकसानच होत असते. त्यामुळे याचे दूध हे डोळ्यात जाऊ देऊ नका. याची काळजी तुम्ही नक्की घ्या. शरीराच्या विविध प्रकारच्या समस्यांसाठी याचा उपयोग केला जातो. दाता संबंधीच्या काही समस्या असेल तसेच महिलांच्या काही समस्या असतील तर याद्वारे सहजपणे त्या दूर केल्या जाऊ शकतात.

अनेक वेळा आपल्या शरीराच्या काही भागांमध्ये सूज आलेली असते. यामुळे भयंकर असा त्रास सहन करावा लागत असतो. अशावेळी याचा उपयोग केला जाऊ शकतो. अशावेळी रुईच्या पानांनी तव्यावर हलक्या स्वरूपात गरम करून घ्यावे. त्यानंतर त्या ठिकाणी सूज आली आहे त्या ठिकाणी याला बांधून टाकावे.

असे केल्याने या ठिकाणी सूज आलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर असा आराम मिळेल. ज्या लोकांना दातासंबंधीचा त्रास आहे अशा लोकांनी रुई च्या पाना मधून निघणारा पांढऱ्या रंगाचा पदार्थ हा दातांना लावावा.

हे वाचा:   चांदीचा कुठलाही दागिना असू द्या.! गरम पाण्यात टाका ही एक वस्तू आणि काळे पडलेले चाळ किंवा दागिना.! मिनिटात होईल एकदम नव्या सारखा.!

अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला या वनस्पतीच्या माध्यमातून मिळत असतात. तर मित्रांनो या वनस्पतीला तुमच्याकडे काय म्हणतात व तुमच्याकडे कुठे ही वनस्पती उपलब्ध आहे हे कमेंट करून नक्की कळवा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *