वाढ खुंटलेल्या, कमी उंची असणाऱ्या लोकांसाठी हा एक उपाय, झटपट उंची वाढलीच म्हणून समजा.!

आरोग्य

अनेकदा आपल्या लहान मुलांची शारीरिक वाढ न झाल्यामुळे आपल्याला खूप ताण तणाव सहन करावा लागत असतो. मुलांची उंची ही योग्यरीत्या वाढली जात नाही. अशावेळी त्यांच्यासाठी नेमके आपण काय करायला हवे हे आपल्याला समजत नसते. परंतु मुलांची उंची योग्यरीत्या वाढवण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

काही घरगुती पद्धतीने केले गेलेले उपाय तुम्हाला यासाठी नक्कीच फायदा देतील. परंतु उंची वाढण्यासाठी उपाय करण्यापूर्वी आपण उंची का वाढत नसते हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. उंची न वाढण्याचे कारण म्हणजे हार्मोनचे अन बॅलन्स होणे. याबरोबरच शरीरामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता दिसू लागल्यास देखील उंची कमी होत असते किंवा उंची खुंटली जाते.

हे वाचा:   फक्त 10 रुपये खर्च येईल, चेहरा चारचौघात उठून दिसेल, असा साधारण उपाय कोणी सांगणार नाही.!

या बरोबरच उंची कमी असण्याचा आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे अनुवंशिकता होय. आहाराकडे लक्ष द्यावे. योग्य आहार नसेल तर शरीराचा चांगल्याप्रकारे विकास होत नसतो. त्यामुळे आहार देखील शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. आपण आपल्या आहारामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम असलेल्या पदार्थांचा समावेश करायला हवा.

कडधान्ये हिरव्या पालेभाज्या फळे इत्यादि चे सेवन देखील करणे खूप गरजेचे आहे. याबरोबरच काही असे पदार्थ आहे त्यांचे सेवन करणे तुम्ही टाळायला हवे. ज्यामध्ये बेकरी युक्त पदार्थ येतात तसेच तेलकट पदार्थ देखील आपण टाळायला हवेत. उंची वाढण्यासाठी तर रोज सकाळी उठून कशाला तरी लटकावे.

अनेकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला असेल की असे का? तर यामुळे हार्मोन्स योग्यरीत्या शरीरामध्ये निर्माण होतात त्याचबरोबर रक्ताचा पुरवठा शरीरामध्ये योग्य प्रकारे होत असतो. त्यामुळे रोज सकाळी उठून हा व्यायाम नक्की करायला हवा. यामुळे नक्कीच फायदा होईल.

हे वाचा:   आजकालच्या या महागाईत लाखो रुपये वाचतील.! या कामाच्या सात ट्रिक्स खूप पैसे वाचवेल.! कठीण वाटणारे कामे चुटकी सरशी पार पडतील.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *