पावसाळ्यात अशा खा भुईमुगाच्या शेंगा, चिकन, मासे, अंडी पेक्षा आहे जास्त प्रोटीन, जाणून घ्या खाण्याची योग्य ती पद्धत.!

आरोग्य

अनेक लोक आपले शरीर चांगले बनवण्यासाठी वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे सेवन करत असतात. परंतु असे काही पदार्थ जे आपल्या घरातच असतात. परंतु आपल्याला त्याचा योग्य तो उपयोग माहिती नसतो. तसेच त्याचे वेगवेगळे फायदे माहिती नसतात. त्यामुळे आपण घरातील साधे सोपे स्वस्त मिळणारे पदार्थ सोडून महाग पदार्थांच्या मागे लागत असतो.

बऱ्याचदा आपल्यापैकी बरेचजण रात्री बदाम भिजवतात आणि सकाळी ते खातात, कारण बदामाचे अनेक फायदे आहेत जे आपल्याला निरोगी ठेवत असतात. पण तुम्ही कधी बदामाऐवजी शेंगदाणे वापरून पाहिलेत का? जर शेंगदाणे रात्री भिजल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर खाल्ले गेले तर आरोग्यासाठी अनेक उत्तम फायदे दिसू शकतात. पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, लोह आणि सेलेनियम सारख्या गुणधर्मांनी समृद्ध असलेले शेंगदाणे भिजवल्याने त्यांचे पौष्टिक मूल्य आणखी वाढते.

भिजवलेले शेंगदाणे अधिक फायदेशीर कसे आहे हे आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत. हृदयासाठी चांगले: भिजवलेले शेंगदाणे शरीराचे रक्ताभिसरण नियंत्रित करून हृदयविकारासह हृदयाच्या अनेक समस्यांपासून रक्षण करते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी भिजवलेले शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे.

हे वाचा:   फक्त एकदा लावा.! आयुष्यात कधी कोणत्या फेशियलची गरज पडणार नाही.! चेहरा मऊ सुंदर बनवायचा असेल तर एकदा हे ट्राय करा.!

जर तुम्ही तुमच्या शरीराच्या स्नायूंनी त्रस्त असाल किंवा यामुळे तुमचा लुक खराब होत असेल तर रोज भिजवलेले शेंगदाणे खावे. यामुळे हळूहळू तुमचे स्नायू टोन वाढत जाईल. पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, कॅल्शियम, लोह, सेलेनियम या गुणांनी युक्त शेंगदाणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या संपत असते.

जड अन्न चे सेवन केले तर पोट फुगते. यामुळे, आपण पूर्ण नाश्ता आणि दुपारचे जेवण करण्यास सक्षम नसतो. हे बरे करण्यासाठी, रोज रात्री मूठभर शेंगदाणे भिजवा आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. तुम्हाला जी समस्या असेल ती मुळापासून नष्ट होईल.

उतरत्या वयात पाठ आणि सांधेदुखी खूप त्रास देत असते. यामुळे अनेक लोकांना भयंकर असा त्रास सहन करावा लागत असतो. अशा स्थितीत शेंगदाणे तुम्हाला या रोगापासून आराम देऊ शकते. फक्त थोडे गूळ घालून भिजवलेले शेंगदाणे खावे. यामुळे तुमची सांधेदुखी तसेच अंगदुखी कायमची नष्ट होईल.

हे वाचा:   आता अंथरुणावर खीळलेला सुद्धा उठून पळू लागेल.! हे लावतात क्षणी पायापासून केसापर्यंत सर्व शरीरातील झिनझिण्या.! शरीरातल्या 72000 नसा होतील मोकळ्या.!

सकाळी भिजलेल्या शेंगदाण्याचे काही दाणे मुलांनी खाल्ल्याने त्यात असलेले जीवनसत्त्व मुळे मुलांची दृष्टी आणि स्मरणशक्ती सुधारते. शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता देखील पूर्ण होते. याशिवाय, हे शारीरिक ऊर्जा देण्याचे काम योग्य प्रकारे करत असते. आपण शरीराला ताकद ऊर्जा मिळवण्यासाठी चिकन-मटण चे सेवन करत असतो.

परंतु भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये चिकन मटन मध्ये उपलब्ध असलेल्या गुणधर्म इतकेच गुणधर्म असतात. जे लोक शुद्ध शाकाहारी आहेत त्यांनी तर याचे सेवन नक्कीच करायला हवे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *