सोन्याहूनही किमतीची आहे ही एक वनस्पती, दिसेल तिथून घरी आना ही आयुर्वेदिक वनस्पती.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला खूपच महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहोत. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एका अशा वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत जी वनस्पती आपल्या शरीरासाठी एखाद्या वरदाना पेक्षा कमी नाही. ही वनस्पती शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणेल यामुळे तुम्हाला नक्कीच भरपूर असा फायदा होईल.

ही वनस्पती सहजपणे रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या मैदानात किंवा शेतावर मिळून जात असते. या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक द्रव्य सामावलेले असतात. या वनस्पतीच्या सेवनामुळे आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होत असतात. आजच्या या लेखातून आपण या वनस्पती पासून आपल्या शरीराला किती फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

ही वनस्पती दिसायला एखाद्या गवताप्रमाणे दिसत असते परंतु तिला ओळखणे अगदी सोपे आहे. तुम्ही फोटोमध्ये बघितलेच असेल या वनस्पतीला दुधी वनस्पती असे म्हटले जाते. या वनस्पतीमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक असतात. या वनस्पतीचे एखादे पान किंवा शेंडा तोडला तर त्यातून दुधासारखा पांढरा पदार्थ बाहेर निघत असतो.

हे वाचा:   पाच रुपयाच्या उपायाने होईल मुळव्याध बरा, वीस वर्ष जुना मूळव्याध देखील होईल बरा.!

याद्वारे देखील शरीराच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. या वनस्पतीतून निघणारे दूध जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावत असाल तर चेहऱ्यावर असलेले फोड, पिंपल्स पूर्णपणे नाहीसे होत असतात. जर तुम्हाला सर्दी खोकला चा त्रास असेल तर तुम्ही या पानांची पावडर बनवून त्यात काळीमिरी व तुळशीचे एक दोन पाने टाकून याचा काढा बनवून पिऊ शकता.

अशाप्रकारे बनवलेला काढा जर तुम्ही सेवन करत असाल तर यामुळे सर्दी खोकला चा त्रास पूर्णपणे नष्ट झालेला दिसेल. हा पूर्णपणे आयुर्वेदिक उपाय तुम्हाला नक्कीच फायदा देईल. अनेक वेळा आपल्या पोटामध्ये जंत झालेले दिसत असतात. पोटामध्ये जंत झाल्यावर या वनस्पतीचे पावडर पाण्यातून सेवन करावे असे केल्याने पोटातली सर्व जंत नष्ट होतील.

हे वाचा:   पुरुषांना हर्नेया का होत असतो.? माहिती आहे का.? यामागे असते हे एक कारण.! घरगुती उपाय ज्याने तुमचा हर्नेया बरा होनारच.!

अनेक वेळा केस गळतीची समस्या खूपच सतावत असते. केस गळती झाल्यानंतर आपल्याला काय करावे हे समजत नसते. परंतु या समस्येसाठी देखील ही वनस्पती खूपच उपयुक्त आहे. या वनस्पतींच्या पानांचा रस बनवून तो केसांना लावल्यास केस गळती पूर्णपणे थांबली जाते. या वनस्पतीला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते हे कमेंट करून नक्की कळवा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *