आठवड्यातून एकदा खावी ही फळभाजी, कधी विचारही केला नव्हता एव्हढा फायदा होईल, या तीन आजारांची होईल कायमची सुट्टी.!

आरोग्य

तुम्ही हे बऱ्याच वेळा ऐकले असेल की प्रत्येक फळे आणि भाज्या तुमच्या आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत. विशेषतः ज्या भाज्या हंगामानुसार येतात, त्या जरूर खाव्यात. याचे कारण असे आहे की प्रत्येक भाजीची स्वतःची खासियत असते, प्रत्येक भाजीमुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होत असतात. लोक सहसा भाज्या त्यांच्या आहाराचा भाग बनवतात, पण काही भाज्या अशा असतात ज्या बहुतेक लोकांना खाणे आवडत नाहीत.

कारले, परवळ, भोपळा या भाज्या त्यांच्या वेगळ्या चवीमुळे सामान्यतः दुर्लक्षित केल्या जातात. आज आपण यापैकी एका भाजीपाला, पडवळ बद्दल बोलणार आहोत. कारले, भोपळा सारखे पडवळ देखील खूपच कमी लोकांना आवडते. पडवळ हे केवळ चवदारच नाही तर त्याचे फायदे देखील बरेच आहेत.

हे वाचा:   सलग पंधरा दिवस सकाळी बेल पान खाल्ले.! शरीरात झाले असे काही चमत्कार.! वाचल्याशिवाय पुढे जाऊ नका.!

चला तर मग जाणून घेऊया पडवळ खाण्याचे फायदे. हे जाणून की तुम्ही त्याचा तुमच्या आहारात त्याचा नक्कीच समावेश कराल. पडवळ ही भाजी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक मानली गेली आहे. अनेक डॉक्टरांकडून हेच सांगितले गेले आहे की या भाजी मध्ये भरपूर फायबर आढळतात. ही भाजी ज्या लोकांना वजन वाढीची समस्या आहे अशा लोकांसाठी वरदानच आहे.

याचे कारण असे आहे की या भाजीमध्ये कॅलरीज फार कमी प्रमाणात आढळतात. या भाजीमध्ये अनेक प्रकारचे खनिज तत्व सामावलेले असतात. पडवळमध्ये फॉस्फोरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखे पोषकतत्त्व आहेत. महत्त्वाचे म्हणजे पडवळ हे पचनास अतिशय हलके आहे. पडवळ या भाजीत मोठ्या प्रमाणात जीवनसत्व सामावलेले असतात.

या भाजीच्या सेवनाने मधुमेह, हृदयरोग यांसारख्या मोठ्या आजारांपासून आराम मिळत असतो. मलेरिया या आजारापासून वाचण्यासाठी पडवळाचे सेवन नक्की करायला हवे. याच्या सेवनामुळे असे अनेक आजार कायमचे नष्ट होत असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   लाखो रुपयांचे औषधे घेण्यापेक्षा एकदा ही वनस्पती घ्या, फायदे पाहून डॉक्टर देखील हैराण आहेत.!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *