अनेक वेळा आपल्याला कशा संबंधीच्या विविध प्रकारच्या समस्या उद्भवत असतात अशा वेळी आपण घसा सुजला म्हणून काय करावे म्हणून तसेच बसून राहात असतो. परंतु सुजलेल्या घशावर तुम्ही काही घरगुती रामबाण उपाय करायला हवेत. हे उपाय तुम्हाला घसा मोकळा करण्यास फार उपयुक्त ठरतील.
घशामध्ये इन्फेक्शन होणे ही साधारण समस्या असली तरी यामुळे भरपूर असा त्रास सहन करावा लागत असतो. घशासंबंधी चे विकार हे विविध कारणामुळे होत असतात. अनेकदा आपल्याला सर्दी होत असते. या सर्दी चा असर हा घशावर पडला जातो यामुळे देखील घसा दुखीचा त्रास सहन करावा लागत असतो.
तुम्ही हे काही सोपे उपाय करून तुमचा घसा अगदी ठणठणीत मोकळा करू शकता. जसजशी सर्दी वाढली जाते तसतसा घसा हा आणखी दुखू लागतो. घशाचा त्रास होण्यास सुरुवात झाली की सर्वात सोपा असा उपाय करायला हवा तो म्हणजे पाण्यात मीठ टाकून त्याला गरम करून मग त्याच्या गुळण्या करणे.
गरम पाण्याची वाफ ही तोंडातून तसेच नाकातून घेणे हेदेखील यासाठी खूपच उपयुक्त ठरले जाईल. ही वाफ जर आपण तोंडातून किंवा नाकातून घेतली तर यामुळे घशाचे इन्फेक्शन हे पूर्णपणे नष्ट होत असते. अनेकदा घसा हा खूपच सुकला जातो कोरडा पडला जातो त्यामुळे भरपूर असा त्रास सहन करावा लागत असतो.
अशा वेळी आपण एक सोपा घरगुती उपाय करायला हवा. घशाची कोरड पूर्णपणे जाण्यासाठी पाण्यामध्ये इलायची व काळी मिरी टाकून उकळून घ्यावे. हे मधाबरोबर सेवन करावे यामुळे तुम्हाला घशात भरपूर आराम पोहोचेल. यासोबतच यामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात यामुळे खोकला देखील नष्ट होईल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.