हे एक पान कितीही मोठी मस, काळे डाग, वांग गायब करून टाकते, असा करा हा भंन्नाट उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला असे अनेक फळझाडे, वेली असतात ज्या आयुर्वेदामध्ये अतिशय गुणकारी मानल्या जातात. याचे आरोग्यासाठी विशेष असे फायदे सांगितले जातात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अशी वनस्पती सांगणार आहोत जी वनस्पती आमच्या आपल्या घरच्या आजूबाजूला असते. परंतु आपल्याला त्याबद्दलची एवढी माहिती नसते.

ही वनस्पती आपल्या आरोग्याचे भयंकर असे फायदे देऊ शकते. विशेष म्हणजे त्वचे संबंधीच्या काही समस्या असतील तर या वनस्पतीच्या सहाय्याने तुम्ही पूर्णपणे या समस्या बंद करू शकता. या वनस्पती बद्दल आम्ही बोलत आहोत या वनस्पतीचे नाव आहे आंबा. आंबा हा फळांचा राजा आहे.

खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असणारे आंबे हे शरीरासाठी उपयुक्त मानले जातात. परंतु आंब्याची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी विशेष असे फायदेशीर मानले जाते. अनेक वेळा आपल्या चेहऱ्यावर वांग, काळे डाग इत्यादी आलेले असते. यापासून आपण कशाप्रकारे सुटका मिळवावी हे आपण शोधत असतो.

हे वाचा:   लिव्हर मधले सगळे विषारी पदार्थ सर्व होतील साफ.! आता काही खा प्या लिव्हर ची चिंता विसरून जा.! दवाखान्यात जाणारे लाखो रुपये वाचतील.!

परंतु चिंता करण्याची काही गरज नाही. आंब्याच्या पाना द्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर असलेले वांग, काळे डाग, मस पूर्णपणे नष्ट करू शकता. या वनस्पतीच्या पानाला तोडल्यानंतर त्यामधून थोडासा चीक बाहेर येत असतो हा पदार्थ जर आपण आपल्या काळ्या डागावर किंवा मस वर लावल्यास हे काळे डाग काही दिवसातच पूर्णपणे गायब होत असतात.

अनेक वेळा आपले दात हे पिवळे पडलेले असतात. यासाठी देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही फक्त एक हिरवे पान तोडून आणायचे आहे व त्याला आपल्या दाताने चावून चावून बारीक करायचे आहे. याचा रस तुम्ही थुकुन टाकू शकता. त्यानंतर असलेला उरलेला जो चोथा आहे तो आपल्या दातावर घासून काढायचा आहे.

हे वाचा:   पन्नाशीनंतर चुकूनही हे पदार्थ खायचे नाही, सर्व ज्येष्ठ नागरिकांना हात जोडून विनंती आहे.! तुमच्या गुडघेदुखी सांधेदुखी व इतर आजाराचे मूळ हेच असतात.!

असे केल्याने दाताचा पिवळेपणा दूर होत असतो. जर तुम्हाला पित्त, गॅस, ऍसिडिटी अशी समस्या असेल तर या पानाचा उपयोग फार कायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर आंब्याचे एक कोवळे पान चावून चावून खायचे आहे. असे केल्याने ऍसिडिटी पित्त कायमचे बरे होत असते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *