जेवणानंतर घ्यावा लागेल फक्त एक चमचा, सर्दी, खोकला, कफ, एका रात्रीत निघून जाईल.!

आरोग्य

हे तर सर्वांनाच माहिती आहे की शरीरामध्ये प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी आवश्यकता असते ती शुद्ध ऑक्सिजनची. जर तुमच्या शरीरामध्ये शुद्ध ऑक्सिजन असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आजाराची बाधा होणार नाही. कारण तुमची प्रतिकारक शक्ती ही खूप मजबूत असणार आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये वातावरणामध्ये होणारा बदल, वायरल इन्फेक्शन व पाण्यात होणाऱ्या बदलामुळे लहान-मोठ्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्या जात असतात.

या समस्या उद्भवल्या नंतर आपल्याला सतत काही ना काही त्रास हा सुरूच असतो. जसे की सतत सर्दी असणे, सतत डोके दुखत असणे, छाती भरून येणे, छाती मध्ये खूप जास्त कफ होणे, घशामध्ये इन्फेक्शन असणे, घसा खवखवणे, विकनेस आल्यासारखे वाटणे. अशा प्रकारचे समस्या आपल्याला उद्भवल्यास जात असतात.

या सर्व समस्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक साधा सोपा घरगुती उपाय. हा उपाय केल्याने अशा प्रकारच्या निर्माण होणाऱ्या सर्व समस्या नष्ट होतील. या परिसरात शरीराचे ऑक्सिजन लेवल ही आणखी वाढली जाईल. शरीराची कार्यक्षमता ही अधिक सुधारली जाईल. त्यामुळे तुम्हाला आरोग्य संदर्भातील समस्या उद्भवणार नाही व तुम्ही आरोग्यदायी जीवन जगाल.

हे वाचा:   उकडलेल्या बटाट्याचा असा बनवा फेस पॅक, चेहरा इतका गोरा होईल की, सर्व जण पाहतच राहतील...!

आपल्याला या उपायासाठी काही पदार्थ लागणार आहे. यातील पहिला पदार्थ म्हणजे ही अशी वनस्पती आहे जिला आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्व दिले गेले आहे. या वनस्पतीचे नाव आहे तुळस. तुळशीचे आयुर्वेदामध्ये विविध उपाय सांगितले जातात. तुळशीमुळे आरोग्यास खूप फायदे पोहोचत असतात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी तुळस ही वनस्पती लागणार आहे. कारण ऑक्सिजनची लेव्हल वाढवण्यासाठी तुळस फायदेशीर ठरत असते.

चार ते पाच पाने तुळशीचे घेऊन चांगल्या प्रकारे धुवून काढावी. आपल्याला यासाठी पुढील पदार्थ लागणार आहे अद्रक. हे तर सर्वांना माहीतच आहे की अद्रकाचे खोकल्यासाठी खूप फायदा आहे. अद्रका शिवाय खोकला कधीही जात नसतो असे म्हटले जाते. कारण अद्रकचे आयुर्वेदामध्ये विविध फायदे सांगितले जातात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला छोटासा अद्रक घ्यायचा आहे.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणारा पुढचा पदार्थ आहे पांढरा कांदा. पांढऱ्या कांद्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. यामुळे अनेक शारीरिक फायदे आपल्याला होत असतात. जर तुमच्या घरांमध्ये पांढरा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदा देखील वापरू शकता. हे तिन्ही पदार्थ चांगल्या प्रकारे बारीक कुटून घ्यावे व एखाद्या कपड्याच्या साह्याने पिळून घ्यावे म्हणजे यातून रस काढावा.

हे वाचा:   घरी बनवलेले असे तेल टकलावर सुद्धा केस उगवेल.!

यामध्ये आपल्याला चिमुटभर तुरटी टाकायची आहे व एक चमचा मध टाकायचा आहे. याचे सेवन ग्लासभर पाण्याबरोबर करायचे आहे. यामुळेच छातीतील सर्व कफ नष्ट होईल. तसेच अनेक वेगवेगळ्या शारीरिक समस्या देखील नष्ट होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *