मरे’पर्यंत कंबरदुखी होणार नाही, गुडघेदुखी साठी याहून सोपा उपाय नाही, लाखो रुपये वाचवू शकतो हा उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपल्या शरीरासाठी वेगवेगळे उपाय आपण करत असतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत सोपा व घरगुती पद्धतीने केला जाणारा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने म’रेपर्यंत तुम्हाला कंबर दुखी जाणवणार नाही. तसेच तोंडामध्ये छाले निघत असेल तर यासाठी देखील हा उपाय अतिशय चांगला मानला जाईल.

आपल्याला या उपायासाठी लागणारा पदार्थ आहे जायफळ. जायफळ हे आयुर्वेदामध्ये अतिशय उपयुक्त मानले जाते. अनेक लोक केवळ जायफळाचा उपयोग हा मसाल्याच्या पदार्थांमधेच करत असतात. अनेक लोकांना याचे फायदे माहिती नसतात. परंतु याचे अनेक फायदे सांगितले जातात. अनेक शारीरिक व्याधीवर जायफळ अतिशय उपयुक्त असा उपाय ठरला आहे.

अनेक वेळा शरीरामध्ये उष्णता जास्त झाल्यावर किंवा जास्त गोड पदार्थ खाल्ल्यावर जिभेवर तोंडामध्ये छाले पडले जातात. अशा वेळी जायफळ चा एक छोटासा उपाय तुम्ही करायला हवा. यासाठी वाटीभर पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटांसाठी जायफळ भिजवत ठेवावे. त्यानंतर दगडावर त्याला चांगल्या प्रकारे घासून हे जायफळ तोंडामध्ये असलेल्या छाले वर लावावे भरपूर आराम मिळेल.

हे वाचा:   सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे ही एक जडीबुटी.! ज्यांना ज्यांना आला आहे अनुभव त्यांनी तर मानले आहे देवच.! एकदा याचे चमत्कार नक्की वाचा.!

अशाच प्रकारे जायफळाचा उपयोग तुम्ही चेहऱ्यावर करायला हवा. असे केल्याने चेहऱ्यावर काही पिंपल्स डाग असतील तर ते कायमचे नष्ट होतील. तुम्ही इतर सौंदर्यप्रसाधने वापरत असाल परंतु हा नैसर्गिक उपाय करून बघा. यामुळे नक्कीच भरपूर फायदा होईल. ज्याप्रमाणे तोंडात जायफळ उगळून लावत आहोत त्याच प्रमाणे चेहऱ्यावर देखील लावावे.

अनेक लोकांना डोकेदुखीचा त्रास खूपच सतावत असतो. अनेक वेळा डोकेदुखी भयंकर असा त्रास देत असतो. अशावेळी पाण्यामध्ये जायफळ भिजवत ठेवावे. त्यानंतर त्याला बारीक करून ते लेप पद्धतीने डोक्यावर लावावे असे केल्याने डोकेदुखी पूर्णपणे शांत होते. अनेक लोकांना कंबरदुखीचा त्रास सतावत असतो. वर्षानुवर्ष कितीही उपाय केले तरीही काही फायदा होत नाही.

जायफळ च्या एका उपायाने तुम्हाला भरपूर आराम मिळेल. यासाठी जायफळ बारीक कुटून घ्यावे. त्याची चांगली पावडर बनवून घ्यावी. त्यानंतर यामध्ये थोडे पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यावी. ही बनवलेली पेस्ट गुडघ्यावर तसेच कमरेवर लावावी. असा हा उपाय केल्याने कंबरदुखी चा त्रास जाणवणार नाही.

हे वाचा:   केस तर होतात काळे पण दाढी मिशांचे काय.? त्यासाठी हे करावेच लागेल.! केस आणि दाढी मिशा दोन्ही पण एकदम काळे कुळकुळीत बनतील.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *