याला गवत समजण्याची चूक अजिबात करू नका, दिसेल तिथून घरी घेऊन या,

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे ठिक असाल असे ईश्वरास प्रार्थना करतो. आपल्या आसपास अशा अनोळखी बऱ्याच वनस्पती असतात पावसाळ्यामध्ये आणखीनच हिरव्यागार होतात आणि पावसाळ्यानंतर या हळूहळू सुकायला लागतात व पुन्हा पावसाळ्यातच हिरव्यागार होतात. म्हणजेच वातावरणानुसार या वनस्पती आपल्याला वाढवतात किंवा सुकतात.

अशाच एका वनस्पती बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत या वनस्पतीचे नाव आहे पुनर्नवा!पुनर्नवा नावाप्रमाणेच म्हणजे पुन्हा एकदा नव्याने तरुण होणे. असं ह्या साठी म्हटले आहे की ही वनस्पती मनुष्याच्या शरीराला म्हातारपण येऊ देत नाही. सोबतच याचे सेवन केल्यामुळे शारीरिक कमजोरी दूर होते. जर तुम्हाला प्रमेह किंवा गुप्तरोग ची समस्या असेल तर यावर उपचार करते ही वनस्पती.

आज आम्ही तुम्हाला या वनस्पतीचे काही जबरदस्त आणि चमत्कारिक फायदे शेयर करणार आहोत. यालाच गदपूरना, घेंटूली, साटोडी अशी वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावं आहेत. या वनस्पती चा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे नेत्र रोगामध्ये होणारा आहे. डोळे लाल झाले असतील तर अशी वनस्पती तुमच्या डोळ्यांच्या समस्त रोगांचे निवारण करते.

हे वाचा:   गुडघे दुखीचा कंटाळा आला असेल तर एकदा हे करून बघा.! गुडघ्याच्या वाट्या बनतील लोखंड सारख्या मजबूत.! झोपलेला सुद्धा पळू लागेल.!

तुझ्या वनस्पतीची मूळ वाटून मधात मिसळून अंजन केल्याने डोळ्यांची जळजळ होणे लाल होणे दूर होते. याची पावडर बाजारात सहज रित्या मिळेल. याचा वापर केल्याने रुदय रोगामध्ये खूप फायदा होतो. या वनस्पतींच्या पानांचं साग रस भाजी बनवून खाल्ल्याने हृदय रोगामध्ये फायदा होतो. आजकालच्या काळामध्ये हार्ट अटॅक खूप तेजीने फैलावत आहे.

आज-काल दम्याची गंभीर समस्या वाढत आहे. यामध्ये पुनर्नवा च्या मुळाचे तीन ग्रॅम चूर्ण मध्ये 500 मिलिगग्रॅम हळद मिसळून सकाळ संध्याकाळ सेवन केल्याने दमा पासून मुक्ती मिळते. या वनस्पतीच्या मुळांचे चूर्ण, मूळ उखडून स्वच्छ धुवून सावलीत वाळवून त्याची पावडर बनवून घ्या. या पावडरी चे दोन ग्रॅम प्रमाण गाईच्या दुधा सोबत सेवन केल्याने तुमचे शरीर कधीही म्हातारं होणार नाही.

हे वाचा:   तुरटीचा लहानसा खडा रात्रीतून सर्दी-खोकला-ताप गायब करेल, कोंडलेले नाक पंधरा मिनिटांत मोकळे.!

तुमच्या शरीराला नेहमी तरुण ठेवेल. म्हणूनच तर या वनस्पतीचे नाव पुनर्नवा आहे. जर तुम्हाला प्रमेह ची समस्या असेल तर या वनस्पतीची फुलं वाळवून, त्याचे चूर्ण बनवून, 1ग्रॅम चूर्ण व तीन ग्रॅम खडीसाखर मिसळून सेवन करा व नंतर वरून दूध प्या. असं केल्याने शरीरात बळ अत्यंत वाढते. आणि हा रोग नष्ट होतो. गुप्तरोग देखील दूर होतो. ही अनोखी माहिती तुम्हाला नक्की आवडेल असा आमचा विश्वास आहे.

आपल्या मित्रांसोबत देखील ही माहिती शेअर करून त्यांचेही ज्ञान वाढवा. धन्यवाद! Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *