कावीळ रोगाचे असतात असेही काही लक्षणे, दुर्लक्ष कराल तर खूप त्रास सहन करावा लागेल.!

आरोग्य

मित्र हो, आज आपण जाणून घेणार कावीळ ची काही आठ लक्षणे. हा एक घातक रोग आहे. लक्ष न दिल्यास शरीरभर पसरून पुढे घातक करण्याआधीच या लक्षणां बाबत तुम्ही जागरुक रहावे हा हेतू यामागे आहे. पावसाळ्यामध्ये घराघरात दूषित पाणीपुरवठा होत असतो. खाण्यापिण्यात ही बिघाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात सहसा उघड्यावरचे खाण्याचे टाळावे.

दूषित पाण्यामुळे डायरिया गॅस्ट्रो तसेच कावीळ होण्याची दाट शक्यता असते. हेपिटायटीस -A(कावीळ अ) दूषित पाण्यामुळे प्रसार होतो. त्यामुळे यकृताचे नुकसान होते. 1. त्वचा व डोळे पिवळे होणे : शरीरात कावीळ जसजशी पसरत जाते तस तसे त्वचा आणि डोळे पिवळे पडण्याची प्रमाण वाढण्यास सुरू होते. शरीरात बिलिरुबीन चे प्रमाण वाढते. त्यामुळे यकृतातील लाल रक्तपेशींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. परिणामी त्वचा अजूनच पिवळी पडू लागते.

2. लघवीचा रंग गडद पिवळा होत जातो : शरीरातील लाल रक्तपेशींचे रूपांतर बिलिरुबिन मध्ये होते. त्यानंतर याचे रूपांतर मूळव्याधीमध्ये होते. ते मूत्र मार्गाने शरीराबाहेर पडते. कावीळ मध्ये या बिलिरुबिन चे प्रमाण वाढून लघवी चा रंग बदलतो.
3. शौचा चा रंग हलका होणे : निरोगी लोकांमध्ये बिलिरुबिन चे प्रमाण योग्य असल्यामुळे त्यांच्या शौचा तुन बाईल बाहेर पडते.

हे वाचा:   या तीन वाईट सवयीमुळे मेंदू होत असतो आणखी कमजोर; आजच्या आज सोडून द्या ह्या तीन वाईट सवयी.!

आता मात्र कावीळच्या त्रासामध्ये मुद्रा मार्गे बिलिरुबिन चे प्रमाण बाहेर पडते. उर्वरित रक्तप्रवाहात च्या माध्यमातून शरीरातील विविध टिशू वर साचते. त्यामुळे शौचाचा रंग राखाडी अधिक दिसतो.
4. पोटदुखी : शरीरातील बिलिरुबिन च्या कमतरतेमुळे पित्ताशयाचे खडे होण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. यामध्ये प्रामुख्याने उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली पोट दुखू लागते.

5.अतिथकवा येणे : काविळच्या त्रासामध्ये थकवा देखील अतिप्रमाणात जाणतो. 6. उलट्या होणे : वेळीच उपचार न केल्यास सतत मळमळ होणे उलट्या होण्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. 7. खाज घेणे : कावीळच्या रोग्यांमध्ये खाज येण्याची समस्या जास्त प्रमाणावर दिसून येते. सुरूवातीला हातांना आणि पायांना हळूहळू खाज येते. रात्रीच्या वेळेस हा त्रास वाढू शकतो.

हे वाचा:   कितीही खोकला येऊ लागला तर यापैकी कोणताही एक उपाय करायचा तेही कुठल्याही खर्चाशिवाय.! घरी केलेला हा उपाय औषधालाही भारी ठरेल.!

8. झोप न होणे : आता झोप कमी होणं आणि सोबतीला मानसिक त्रास वाढणे ही लक्षणे काविळच्या त्रासामध्ये आढळतात. सोबतच वजन कमी होणे, शौचाला पातळ होणे, पोट दुखी यासारख्या हे समस्या उद्भवतात. पुरेशी योग्य काळजी न घेतल्यास कावळीचा त्रास पुन्हा उलटू शकतो. या गोष्टींची काळजी नक्की घ्या.

कधी कुणाला सांगून होत नाही त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. ही माहिती आपल्या प्रिय व्यक्तीला सोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *