पित्त कायमचे गायब.! मरेपर्यंत पित्ताची एकही गोळी घेणार नाही.! आजपासून पित्तासाठी करा हा एक रामबाण उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे. लाखोंची बचत करणारा हा उपाय म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल. आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक नवीन खास उपाय. आपल्या शरीरात असणाऱ्या बहात्तर हजार नसा साफ करण्यासाठी त्या मध्ये असणारे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आजचा हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.

या उपायात वापरले जाणारे घटक आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत असे सांगितले आहे. या उपायांमुळे तुमचा रक्तातील वाढलेली ऍसिडिटी पित्त अशा प्रकारचा त्रास, आम्लपित्त किंवा पित्त जोड असा त्रास, खूप घाम येणे शरीरात अचानक उष्णता वाढणे अशा विविध प्रकारच्या समस्या तुम्हाला जाणवत असल्यास, त्या कमी होतील.

ज्या लोकांच्या शरीरातील मेटाबोलिजम रेट म्हणजेच पाचन शक्ती अत्यंत कमी आहे पोटाच्या समस्या जास्त प्रमाणात आहे जसे गॅस होणे, बद्धकोष्ठता, मलावरोध, वेळोवेळी नियमित पोट साफ न होणे, अपचन, पोट जड होणे अशांसाठी देखील हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. यासोबतच ज्यांना चष्मा आहे चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे, ज्यांना डोळ्यांची आग होते सतत डोळे लाल होण्याची समस्या असेलतर त्यासाठी देखील हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो.

या उपायांमुळे तुमचे वजन वाढत नाही वजन वाढलेले असेल ते देखील नियंत्रणात राहते. रक्तामधील अनेक विषारी घटक बाहेर पडतात. ज्यामुळे अकारण रक्तदाब आणि उष्णता वाढत जातो. या उपायामुळे हृदयाचे कार्य क्षमता देखील दुपटीने वाढू लागते. आम्ही तुमच्या पर्यंत असे अनोखी उपाय नेहमीच घेऊन येत असतो. ते तुम्हाला आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला देखील सांगतो आशा आहे तुम्हाला आमची माहिती आवडत असेल.

हे वाचा:   एका महिन्यात कसे शरीरात वजन वाढेल.! वाचून तुम्ही थेट उपाय करू लागाल.! या उपायाने अनेक लोकांचे वजन झाले आहे कमी.!

चला तर मग जाणून घेऊयात आजचा हा उपाय, आजच्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे मातीचे भांडे. या मातीच्या भांड्यामधे सुमारे दीड ग्लास पाणी तुम्ही टाका. हे केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लागणारा घटक आहे तो म्हणजे बडीशेप. डोळे, पित्त, स्मरणशक्ती, कोरडा खोकला, अपचन इत्यादी तक्रारींवर बडीशेप अत्यंत गुणकारी आहे.

यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढते. यामध्ये कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम तसेच एस्ट्रोजन देखील मुबलक प्रमाणात असते. यामुळे हाता पायाला मुंग्या येणे सांध्यांना सूज येणे हे देखील कमी होते.

अशीही एक एक चमचा बडीशेप मातीच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात घाला. या उपायामध्ये दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे जिरे. पचनशक्ती वाढवण्यासाठी व पोटाच्या सर्व तक्रारी कमी करण्यासाठी जिरे म्हणजे रामबाण उपाय. यासोबतच पोटातील जंत कमी होऊन आतड्यांची कार्यक्षमता वाढवतात जिरे. एक चमचा जिरे या पाण्यात घालावे.

पुढील घटक म्हणजे एक चमचा बारीक ओबडधोबड असे कुटलेले धने. आयुर्वेदामध्ये धने अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. धन्या मध्ये असणारे अँटी बॅक्टरियल घटक शरीरातील उष्णता कमी करतात. यामुळे मंदाग्नी डोकेदुखी पित्ताचा त्रास असे अनेक प्रकारचे त्रास देखील दूर होतात. असे धने देखील यामध्ये घाला.

हे वाचा:   आयुष्यात पुन्हा कधीही कफ होणार नाही.! नेहमी पोट साफ राहील.! हा उपाय आहे दैवी चमत्कार.!

असे पदार्थ पाण्यामध्ये मिक्स करून रात्री झोपताना भांड्यावर झाकण ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे मिश्रण कुस्करून गाळणी च्या मदतीने गाळून घ्या. यामध्ये 20 ग्रॅम खडीसाखरची पावडर बनवून घाला. हे मिश्रण एकजीव करून सकाळी रिकाम्या पोटी त्या असे सलग तीन दिवस करा. तीन दिवसांमध्ये कितीही पित्ताचा त्रास असेल तर उष्णता वाढली असेल सर्व कमी होऊन प्रतिकारशक्ती वाढेल.

मेटाबॉलिझम रेट उत्कृष्ट होईल. तीन दिवसांमध्ये फरक जाणवल्यास हा उपाय 15 ते 21 दिवसांनी पुन्हा करा. अति प्रमाणात पित्ताचा त्रास असल्यास एक चमचा धने यामध्ये पाच ग्रॅम खडीसाखर घालून याचे चूर्ण बनवून खावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *