बीपी च्या गोळ्या थेट फेकून द्याल, हा साधा उपाय तुम्हाला गोळ्या बंद करायला लावेल, बीपी ची समस्या मुळापासून करा नष्ट.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्यासोबत रक्तदाबा च्या समस्येवर काही घरगुती उपाय शेयर करत आहोत. जर तुमचं बीपी कायम लो होत रहात तर हे काही घरगुती उपाय तुम्ही करून बघा जे तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवतो. रक्तदाब हा आभिसरण होत असलेल्या रक्ताव्दारे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर पडणारा दबाव होय. धमन्या या हृदयातून शरीरातल्या सर्व उती आणि अवयवांना रक्तपुरवठा करतात.

हृदयातून धमन्यांमधे रक्त ढकलले जाण्यामुळं आणि धमन्यांव्दारे या रक्ताच्या प्रवाहाला दिला जाणारा प्रतिसाद यांच्या परिणामी रक्तदाब निर्माण होतो. कमी रक्तप्रवाह मेंदू, हृदय, आणि मूत्रपिंड यासारख्या महत्वाच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्वं पुरवण्यास इतका कमी पडतो, की हे अवयव सामान्यपणे काम करु शकत नाहीत आणि त्यांचं कायमचे नुकसान होऊ शकतं.

तसेच उच्च रक्तदाबामुळं हृदयरोग, मूत्रपिंडाचा रोग, धमन्या कठीण होणे, डोळ्यांचे नुकसान होणे किंवा मेंदूला इजा होणे यांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबाचे निदान होणे महत्वाचे आहे त्यामुळं रक्तदाब हा सामान्य ठेवणं आणि गुंतागुंत टाळण्यासाठी प्रयत्न करावे. इतका भयंकर आहे असुंतुलित रक्तदाब. हा नियंत्रित ठेवण्यासाठी पाहूया पुढील उपाय.

हे वाचा:   ब्युटी पार्लर मध्ये जाणे बंद करावे लागेल.! चेहरा एखाद्या अभिनेत्रीच्या वर सुंदर दिसेल.! सुंदर चेहऱ्यासाठी हे काम कराच.!

यासाठी आपण वापरणार आहोत किसमिस. रोज १५-२० किसमिस खावी. धुवून रात्री पाण्यात भिजवा. सकाळी खा. सोबत एक मूठ मोड आलेले हरभरे चावून खा. भिजवलेले पाणी देखील प्या. सलग सात दिवस करून बघा. नंतरदुपारच्या जेवणात गाजर व बीटरूट यांचा जूस रोज बनवून प्या. किंवा रोज सॅलेड प्रमाणे कापून गाजर व बीट खा.

यामध्ये काळ मीठ, मिरपुड, जिरेपूड घालून याच सेवन करा. यासोबत पूर्ण दिवसभरात भरपूर पाणी प्या. एक ग्लास रोज मीठ जिरा घालून ताक प्या. रात्री झोपेच्या वेळी तुम्हाला खायचे आहेत खजूर. पोषक तत्वाचे भांडार आहेत खजूर. रोज जर ५ खजूर खाऊन झोपत असाल तर तुम्हाला कमालीचा फायदा होईल.

लो बिपीत खूप फायदा होईल. किंवा एक ग्लास दूध गरम करून त्यात खुजर बिया काढून गरम दुधात घालून १० मिनिटे उकळवा. पिण्याजोगे कोमट झाल्यावर याचे सेवन झोपताना करावे. सर्व कमजोरी दूर होऊन झोप शांत लागेल याशिवाय लो बीपी नियंत्रणात राहील. अशा आहे दिलेले उपाय व टिप्स तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील..!

हे वाचा:   मेंदूचे ऑपरेशन कसे केले जाते माहिती आहे का.? आज जाणून घ्या काय असते नेमके मेंदूचे ऑपरेशन.!

फायदा झाल्यास आपल्या जवळच्या व्यक्तिसोबत नक्की शेयर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *