खाज खरूज आता पुन्हा नाही येणार, दोन दिवसात होईल यापासून सुटका.! हा उपाय सर्व इन्फेक्शन काढून टाकणार.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. अत्यंत कमी कालावधीत तुम्ही आपल्या कितीही जुनी व भयंकर असलेल्या खाज, फंगल इन्फेक्शन ला मुळापासून नष्ट करू शकता. असं चर्मरोग होण्याचे मुख्य कारण आहे त्वचेची व्यवस्थित निगा न राखणे. जास्त करून खाज खुजली डाग असे इन्फेक्शन शरीरावर जास्त घाम येण्याच्या भागात होते. कारण योग्य पद्धतीने त्या भागाला हवा मिळत नाही.

हा उपाय अगदी सोपा आहे. यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागणार आहे नवरत्न तेल. जडीबुटी पासून बनवलेले हे नवरत्न तेल तुमच्या त्वचाविकारात मध्ये अत्यंत बेस्ट आहे. याचा उपयोग कसा करायचा ते पाहू या. हे तेल खूप खाज येण्याच्या भागावर लावले असता तुम्हाला थंड वाटून आराम मिळेल. खूप खाज सुटल्याने तुमचे लक्ष कशातही लागत नाही. वेळीच लक्ष दिले नाही तर हे पसरत जाते.

तुम्हाला अनेक वेगवेगळे प्रकारचे मला मग औषध ट्राय करून बघितले असतीलच. हे घटक नसर्गिक असल्याने व उपाय घरगुती असल्याने याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होत नाही. केवळ एकदाच हा उपाय केल्याने तुम्हाला खूप फरक पडतो. एक मोठा चमचा नवरत्न तेल वाटीत घ्या. तुम्हाला किती प्रमाणात इन्फेक्शन आहे त्या नुसार कमी जास्त तेलाचे प्रमाण करावे. यामध्ये पूजेत वापरला जाणारा कापूर आपल्याला घालायचा आहे.

हे वाचा:   या उपायाने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले.! फक्त काही दिवस केले होते सेवन आणि आज गुडघेदुखी, सांधेदुखी पूर्णपणे थांबली.! या नारळाचा नेमका कसा केला उपयोग जाणून घ्या.!

यामध्ये anti-inflammatory व अँटी फंगल गुणधर्म असतात. पाच सहा कापराच्या वड्या घेऊन त्याची पावडर बनवा. एक चमचा कापूर पूड होईल इतके घ्या. उरलेला कापूर व्यवस्थित हवाबंद बाटलीमध्ये बंद करून ठेवा. सर्व प्रकारच्या त्वचेच्या तक्रारींमध्ये कापूर फायदेशीर आहे. तेल व कापूर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. तिसरा घटक या उपायामध्ये लागणार आहे तो म्हणजे तुरटी(Alum).

या तुरटी मुळे पिण्याचे पाणी देखील स्वच्छ होते तर आपले त्वचेचे रोग काय चीज आहेत? अर्धा चमचा तुरटी पावडर या मिश्रणात घाला. चमच्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करून घ्या. हव असल्यास हा उपाय तुम्ही मोठ्या प्रमाणात बनवून ठेवू शकता. दिवसातून दोन वेळेस हा प्रयोग केल्याने आजार लवकर संपेल.

रात्री झोपताना या मिश्रणाने तुमच्या संबंधित इन्फेक्टेड जागेवर लावून मसाज करा. सकाळी कोमट पाण्याने ती जागा स्वच्छ करावी. मुळापासून कोणत्याही प्रकारचा चर्मरोग असेल तर तो नष्ट होईल. हा एक संसर्गजन्य रोग असल्यामुळे याचे नीट काळजी घ्यावी. कपडे, टॉवेल इत्यादी गोष्टी वेगळ्या ठेवा. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या. अंघोळ केल्यानंतर अंग व्यवस्थित कोरडे होऊ द्या.

हे वाचा:   चिकन मटन खाणे सोडून महिनाभर फक्त मासे खाल्ल्याने काय होईल.! वाचा.! चिकन मटण खाण्यापेक्षा मासे खाणे आहेत खूप फायद्याचे.!

ओले कपडे घालण्याची चूक करू नका. हे झाले वरील उपाय आणि घ्यायची काळजी. परंतु यासोबतच आंबट वस्तूंचे सेवन कमी करा टाळले तर बरेच. आंबट वस्तू व मसालेदार पदार्थांमुळे त्वचारोग वाढतात. सांगितलेला उपाय आणि ही काळजी घ्या तुमचा त्वचारोग लवकरात लवकर बरा होईल. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा व आपल्या जवळच्या गरजू लोकांसोबत नक्की शेअर करा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *