कोणताही आजार या वनस्पतीच्या पुढे फिका पडेल, म्हातारा व्यक्ती सुद्धा पळू लागेल, एकदा नक्की वाचा अद्भुत वनस्पतीचे अद्भुत फायदे.!

आरोग्य

मित्रांनो आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या आयुर्वेदिक जडीबुटी याविषयी नेहमीच माहिती देत आलो आहोत. आज ही माहिती शृंखला पुढे नेत आपण जाणून घेणार आहोत सिंहपर्णी या वनस्पती विषयी. वनस्पतीचे पानं पाच ते बारा-चौदा इंचापर्यंत आढळतात. या वनस्पतीची फांदी पपई प्रमाणेच एकदम पोकळ असते. पानांच्या कडेला हलके काटे असतात. फांद्यांवर हलका सर लाल रंग असतो.

आयुर्वेदानुसार या वनस्पतीचे प्रवृत्तीच शितल असते. ही वनस्पती विटामिन आणि फायबर ने युक्त अशी मानली जाते. या वनस्पतींच्या पानांमध्ये विटामिन सी चे प्रमाण भरपूर असते. यामुळे यकृतासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरते. पोटामध्ये ऍसिडिटी, सूज येणे, बद्धकोष्टता होणे सगळ्या वरती हे फायदेशीर आहे.

यात विटामिन बी 6, बी कॉम्प्लेक्स देखील आढळते. शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी या वनस्पतीचा फायदा होतो. ॲनिमिया म्हणजे लोहाची कमतरता आहे या वनस्पतीमुळे भरून निघते. वनस्पतीमुळे रक्त शुद्ध होऊन वाढीस लागते. या वनस्पतीमुळे पॅनक्रिया देखील नियंत्रण राहते. ज्यामुळे डायबेटीस शुगरची समस्या देखील संपण्याची शक्यता असते.

हे वाचा:   पोटाची हा जबरदस्त आजार एक लिंबू झटकन बरा करेल.! लाखो रुपये वाचवायचे असेल तर हा उपाय केलाच पाहिजे.!

शरीरातील कोणत्याही प्रकारच्या दुखण्यावर देखील ही वनस्पती अत्यंत प्रभावीपणे काम करते. या वनस्पतीचे फुल, पाने, मूळ, खोड सर्वच भाग आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो. याची चव आणि वास कोबीच्या पानांप्रमाणेच असते. या वनस्पतीच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस चे प्रमाण भरपूर असल्यामुळे शरीरामध्ये ताकद येते.

आणि रोगांशी लढण्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे आपले हाड देखील बळकट होतात आणि इतर कोणतेही रोग होत नाहीत. आपल्या थंड प्रवृत्तीमुळे मूत्रविकार च्या सर्व समस्यांमध्ये हे फायदेशीर आहे. या वनस्पतीमध्ये पालकापेक्षा दुप्पट लोह आढळते. थंड प्रवृत्तीमुळे ही वनस्पती मूळव्याधीमध्ये फायदेशीर ठरते.

यात असणाऱ्या थायामिन मुळे डोक्यात संबंधित सर्व औषधांमध्ये याचे प्रमाण आढळते. ताणतणावामुळे झोप न लागणे, कोणत्याही प्रकारचा मेंदूचा त्रास असल्यास या वनस्पतीचा वापर केला जातो. शरीरावर कुठे जळजळत असेल तर या वनस्पतीच्या पानांचा लेप लावल्याने त्वचेवर आग होत नाही. सोबतच मुतखडा आणि हृदयविकार संबंधीच्या समस्यांवर देखील ही वनस्पती लाभदायक आहे.

हे वाचा:   अनेक आजार यापासून दूरच राहतात.! अनेक रोगावर गुण आलेली वनस्पती कसा वापर करावा, हे नक्की जाणून घ्या.!

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवून वजन कमी करण्याचे काम देखील ही वनस्पती करते. याचा वापर कसा करावा? सॅलेडच्या रूपात देखील तुम्ही हे सेवन करू शकता. किंवा या वनस्पतीच्या पानांचा रस बनवून याचा वापर केला जातो अथवा मूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून त्याचे चूर्ण बनवून देखील याचा वापर केला जातो.

नेहमीचा चहा पिताना देखील या वनस्पतीची पाने तुम्ही त्यात टाकून सेवन करू शकता. काही ठिकाणी या वनस्पतीच्या फुलांची भजी बनवून देखील खातात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *