करपट ढेकर येताच हे एक काम करा.! अपचन, जळजळ कधीच होणार नाही.! गोळ्या खाण्या आधी एकदा हा उपाय नक्की करा.!

आरोग्य

मित्रांनो, पोटासंबंधी च्या सर्व तक्रारी दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्या सोबत काही उपाय शेअर करत आहोत. अनेक जणांना जेवण जेवल्यानंतर करपट ढेकरा येतात. पोट फुगते किंवा जेवणानंतर पोटामध्ये आग पडते. अनेक जणांना बद्धकोष्ठतेची समस्या असते. आज जे उपाय आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे तसेच केसं तसेच मधुमेह रोग्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

हे तुमच्या लिव्हरला अत्यंत तंदुरुस्त बनवते. पाहूया आता काही उपाय, टिप्स आणि उपाय करण्याची पद्धत विस्तारितपणे. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ऑलिव्ह ऑइल ज्याला जैतून चे तेल असे देखील म्हणतात. हे कोणत्याही दुकानात अगदी सहजरीत्या उपलब्ध होते. यामध्ये विटामिन ए, विटामिन के, लोह, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, अँटी ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात.

ज्या लोकांना पोटा संबंधित कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असतील त्यांच्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर म्हणजे कोणत्या वरदाना पेक्षा कमी नाही. केवळ एक आठवड्याच्या सेवनाने खूप फरक पडतो आणि अतिशय चांगले रिझल्ट दिसतात. यामध्ये Lexative नावाचे पोषक तत्व असते. ज्यामुळे तुमच्या पोटात संबंधीच्या सर्व तक्रारी होतात दूर. कितीही जुनी बद्धकोष्ठता असल्यास ती अत्यंत व्यवस्थित ठीक होईल. पोट आपोआप साफ होऊ लागेल.

हे वाचा:   हात-पाय कंबरदुखी म'रेपर्यंत विसरा, सातच दिवस लावा, कायमचा फरक पडेल, आजपर्यंत ची सर्वात पावरफूल जडीबुटी.!

कधीही पोट बिघडले आहे असे वाटल्यास तुम्ही अधून मधून यांचे सेवन करु शकता. याचे सेवन तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान देत नाही तर फायदाच देते. ज्यांना जॉईंट पेन ची समस्या आहे त्यामध्ये देखील अत्यंत फायदा होतो. वाढलेले पोट देखील कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह योग्य रीतीने सुरळीत राहतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखले जाते.

वाढत्या वयाचे परिणाम देखील कमी करते हे तेल. हाड दुखणे त्वचेवर सुरकुत्या पडणे केस अकाली पिकणे हे वृद्धत्वाची लक्षण कमी करते. यासोबतच आपल्याला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबू. मध्यम आकाराचे एक लिंबू एका दिवसासाठी पुरेसे आहे. विटामिन सी ने समृद्ध व परिपूर्ण असे असलेले लिंबू याबद्दलचे फायदे वेगळे काय सांगावे?

पोट त्वचा केस सर्व प्रकारच्या समस्यांसाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे. एक चमचा ऑलिव्ह ऑइल म्हणजे जवळपास 5ml तेल एका वेळेच्या एका दिवसाच्या प्रयोगासाठी पुरेसे आहे. हे एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घ्या. यामध्ये दोन चमचा ताज्या लिंबाचा रस घाला. लक्षात ठेवा उपाय सांगितलेल्या प्रमाणानुसारच करा. हे चमच्याने नीट मिक्स करून घ्या. हे तीन चमचे मिश्रण तयार होईल.

हे वाचा:   याचे जबरदस्त फायदे पाहून डॉक्टर देखील झाले आहेत चकित, करावे अशाप्रकारे सेवन, मिळेल फायदाच फायदा.!

ज्या लोकांना पोटाच्या तक्रारी आहेत त्या लोकांनी याच सेवन करायचे आहे. तुम्हाला मग जास्त प्रमाणात गॅस होत असेल किंवा जेवल्यानंतर करपट ढेकरा, पोट छाती जळजळणे असा त्रास होत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. हे तेल थोडेसे महाग मिळते परंतु व अत्यंत फायदेशीर असते. हे तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक दिवसा आड घ्या. बरे वाटल्यास घेणे थांबवा.

त्रास वाटल्यास पुन्हा सुरू करा. ज्यांना लिंबू चा त्रास आहे त्या लोकांनी एक चमचा ऑलिव्ह ऑइल सॅलेड अथवा कापलेल्या फळांवर घालवण्याचा सेवन करावे. अशाप्रकारे तुम्ही या तेलाचे सेवन करून पोटासंबंधी च्या सर्व तक्रारी पासून सुटका मिळवू शकता. टिप्स : १. जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. २. आपल्या शरीराच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. ३. चालणे धावणे पोहणे जो शक्य असेल तो व्यायाम 45 मिनिटे दररोज करावा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *