खाज, खरूज कायमची नष्ट करायची असेल तर एकदा करा आणि या विकारा पासून कायमची सुटका मिळवा.!

आरोग्य

मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना नायटा गजकर्ण खरूज दाद खाज येणे अशा प्रकारच्या त्वचेच्या विकारांनी ग्रासलेले आपण बघतो. ही समस्या दिसायला जितकी भयानक आहे तितकेच सहन करणाऱ्या व्यक्तीला जास्त त्रास होत असतो. अनेक लोकांना जागेत किंवा शरीरावर इतर अनेक ठिकाणी असे का जाणारे लाल काळे गोलाकार डाग उद्भवतात आणि वाढतात. सहन न होणारी खाज सुटते.

आपण जिथे हात लावतो बसतो घामामुळे तो आणखी वाढत जातो. बाजारात यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मलम उपलब्ध आहेत. परंतु अशी मलम केवळ कोणाच्या सांगण्यावरून वापरू नका त्रास वाढण्याचा धोका असतो. हा सं’स’र्ग’जन्य रोग असल्यामुळे घरातल्यांना इतर लोकांनादेखील पसरू शकतो. तेव्हा यामध्ये थोडी स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या. आपले कपडे रोजच्यारोज गरम पाण्यात धुऊन काळजी घ्या.

मोबाईल नियमीत साफ करा. कारण मोबाईल हा आपल्या जीवनाचा दैनंदिन भाग आहे ज्यांना आपण कोठेही हात लावतो ठेवतो. सुती आणि ढीले कपडे वापरावेत. खाजवल्याने हे पसरत जाते कुठे हात लावू नका. कपडे वेगळे धुवा. अंगाचा साबण बॉडी वॉश हे वेगळे ठेवा. आहारामध्ये आंबट मसालेदार चमचमीत पदार्थ खाण्याचे टाळावे. ज्यांना घाम येण्याची समस्या जास्त आहे त्यांनी वेळोवेळी स्वच्छ पाण्याने धुऊन ही त्वचा कोरडी करावी.

हे वाचा:   या गोळ्या कोणत्याही मेडिकल मधून घेऊन या आणि अशा वापरा.! खाज, खरूज, नायटा पूर्णपणे गायब होणार म्हणजे होणार.!

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाज आल्यास तेथे नखांनी खाजवू नये अन्यथा गजकर्ण पसरवत जाऊ शकतो. घट्ट जीन्स लेगिन्स घालू नका यामुळे शरीरातील त्वचा बांधून राहते त्याच हवा मिळत नाही. शक्यतो अतिलठ्ठ लोकांना जास्त घाम येतो आणि वजन जास्त असल्या कारणाने ही समस्या अप्रत्यक्षरीत्या उद्भवते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करावा. पाण्यात काम करत असाल तर काम झाल्यावर हात कोरडे करा.

सर्व प्रकारच्या त्वचाविकारांवर मध्ये भीमसेन कापराचे पावडर करावी ही पावडर निंबाच्या तेलामध्ये घालुन सं’क्र’म’ण असलेल्या जागेवर लावल्याने हळूहळू रोग बरा होऊ लागतो. तसेच त्या जागेवर कोरफड जेल किंवा कडुनिंब जल अलटून पालटून लावल्याने देखील खूप फरक पडतो. हळद पावडर व तुळशीचे पान एकत्र करून त्यामध्ये दोन लसूण पाकळ्या दोन कापूरवडी एकत्र वाटून घाला.

या मिश्रणात खोबरेल तेल घालून संबंधित भागावर लावा याने खूप फरक पडेल. लक्षात घ्या कापराचा उपयोग दात बरे करण्यासाठी केला जातो कापूर पावडर नियमित अशा त्वचेवर लावल्यास खाज खरुज यांपासून आराम मिळतो. कापूर म्हणजे भीमसेन कापूर चा वापर करावा. ऍप्पल व्हिनेगर आणि मीठ वापरून जाड पेस्ट बनवा. हे मिश्रण सं’क्र’मित भागावर लावा.

हे वाचा:   दवाखान्यात जाणारे लाखो रुपये वाचले जातील.! यापुढे संजीवनी बुटी सुद्धा फेल आहे.! याचे असे फायदे वाचून तुम्हीच चक्रावून जाल.!

पाच ते दहा मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. सलग तीन ते चार दिवस हा उपाय केल्याने फायदा मिळेल. बाजारातील मलम या पेक्षाही जास्त फायदेशीर असतो हा उपाय. आठवड्यातून दोनदा कारले रस, लिंबाचे रस पिणे यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. आणि रक्त शुद्ध झाल्यामुळे त्वचा संबंधित रोग दूर होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरामध्ये वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.

यात बिघाड झाल्यास अनेक प्रकारचे रोग उद्भवतात. कडुनिंबाचे तेल देखील संबंधित जागेवर लावल्याने तुम्हाला फायदा होईल… अशाप्रकारे तुम्ही तुमचे प्राथमिक स्वरूपात काळजी घेऊ शकता. माहिती आवडल्यास गरज व्यक्तींपर्यंत नक्कीच पोहोचवा..धन्यवाद!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *