या वनस्पीचे हे दोन पाने डोक्यावर एकही सफेद केस ठेवणार नाही.! चेहऱ्याची चमक आणखी वाढेल.! अमृतासमान वनस्पतीचे दोन पाने.!

आरोग्य

मित्रांनो मुलगा असते किंवा मुलगी सर्वांनाच आपले केस अत्यंत प्रिय असतात. परंतु आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे केस गळतीची समस्या झपाट्याने वाढलेली दिसून येते. अशातच नवीन केस पुन्हा डोक्यावर उगवण्यासाठी सदाफुली या वनस्पतीचा प्रयोग तुम्ही अवश्य करून बघा. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच खास माहिती घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचे केस गळती त्वरित थांबेल.

टक्कल पडले असल्यास तेथे पुन्हा नव्याने केस होते व तसेच त्वचेचे सौंदर्य खुलून येईल. मुरुम फुटकुळ्या होतील गायब. इतकेच काय तर चेहऱ्यावर उजाळा आणण्यासाठी देखील ही वनस्पती अत्यंत लाभदायी आहे. मित्रांनो हे प्रयोग काही नवीन नाही तर फार पूर्वीपासून आपले पूर्वज करत आले आहेत परंतु आधुनिक काळामध्ये बाजारात नवीन नवीन येणाऱ्या क्रीम्स मुळे आपल्या जुन्या उपायांकडे दुर्लक्ष होत आहे.

अनेक लोकांना याची माहिती देखील नसते. एवढेच नव्हे तर आज आम्ही तुम्हाला सदाफुलीचे संपूर्ण फायदे सांगणार आहोत. डायबिटीस, उच्च रक्तदाब तसेच डोळ्यांची नजर कमजोर होणे, केसं पिकणे, अकाली म्हातारपण दिसण्याची समस्या असल्यास ही माहिती अगदी तुमच्यासाठीच आहे. ही वनस्पती आपल्या घराच्या आजूबाजूला देखील अगदी सहजपणे मोठ्या प्रमाणावर आढळते.

सदाफुलीच्या पानांना स्वच्छ धुऊन कमीत कमी आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजवा. सकाळी उठून या पानांची वाटून पेस्ट बनवा. या लेप मध्ये तुम्ही आवळा रिठा शिकेकाई पावडर मिसळून त्यात सदाफुली च्या फुलांचा देखील रस मिसळा. हा लेप तुम्ही डोक्यावर केसांत लावा. यामुळे त्या जागी केस उगवण्यासाठी मदत होईल. चेहरा निस्तेज दिसू लागला असेल तसेच अकाली म्हातारपणात दिसत असल्यास.

हे वाचा:   बस्स फक्त हे एक तेल..! खाज, खरुज, गजकर्ण ची एका रात्रीत होईल सुट्टी !!

चेहऱ्यावर खूप डाग असेल तर सदाफुलीचे जांभळे फुलं वाटून त्याची पेस्ट बनवा. त्यात मुलतानी माती, चंदन पावडर, गुलाब जल तसेच एलोवेरा जेल मिसळून रात्री झोपताना चेहर्‍यावर लावा. मुलगा किंवा मुलगी दोघेही हा उपाय करू शकतात. या उपायामुळे तुमच्या चेहर्‍यावर कमालीचा ग्लो येईल. तुमच्या चेहऱ्याची सुंदरता वाढेल.

पांढऱ्या सदाफुलीचे पानं स्वच्छ धुऊन दररोज फक्त दोन या प्रमाणात सेवन केल्याने कितीही जास्त शुगर असेल तरी ती नियंत्रणात येईल. अशाप्रकारे मधुमेहामध्ये सदाफुली वरदान ठरते. दुसरा पर्याय ही पान स्वच्छ धुऊन, जांभूळ बी उगळून, रात्री एक चमचा मेथी दाणे भिजवून एकत्रित सेवन केल्याने अत्यंत उत्तम परिणामकारकरीत्या फायदा होतो. अनियंत्रित मधुमेह असलेल्यांनी हा प्रयोग अवश्य करावा.

उच्च रक्तदाब असल्यास या झाडाचे केवळ एक पान दररोज खावे. लक्षात घेऊन एका पेक्षा जास्त पाने खाऊ नका तसेच ताज पान खा. हे पान चावून खाल्ल्यामुळे तुमचा उत्तर रक्तदाब राहतो नियंत्रणात यासोबतच शरीरातील अशुद्ध रक्त देखील शुद्ध होण्यास मदत होते. जर तुम्ही नियमित उच्च रक्तदाब हा संबंधित गोळ्या घेत असाल तर या पानाच्या सेवना सोबत तुम्ही अर्जुन सालीचा काढा देखील सेवन करावा.

हे वाचा:   वर्षानुवर्ष चेहऱ्यावर असलेला मळ झटपट निघून जाईल, हा अत्यंत सोपा उपाय करेल जादू.!

अनेक लोकांना काहीही न करता कमालीचा थकवा जाणवत असतो. अंगामध्ये ताकद नसल्यासारखे वाटत राहते. त्यासाठी सदाफुलीचे एक फुलं, दोन पान वाटून घ्या. एक ग्रॅम प्रत्येकी अश्वगंधा पावडर, शतावरी पावडर, सफेद मुसळी पावडर मिसळून याचे सेवन करा. तुम्हाला विश्वास बसणार नाही इतक्या कमालीचा फरक तुम्हाला जाणवेल. तुम्ही व्हाल एकदम तंदुरुस्त. या उपायामुळे पुरुषांमधील कमजोरी दूर होण्यास मदत होते.

त्याचप्रमाणे महिलांमध्ये अनियमित असणारी पा’ळी तसेच त्या दरम्यान खूप दुखणे, कमी अथवा जास्त रक्त जाणे अशा प्रकारच्या सर्व तक्रारींमध्ये सदाफुलीचे फूल अत्यंत लाभदायक ठरते. यासाठी सदाफुलीचे एक फूल पाच ग्राम शतावरी पावडर सोबत सेवन करावे. हा अत्यंत फायदा देणारा प्रयोग आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची पा’ळी संदर्भात असणारी समस्या होते दूर.

यासोबतच नियमीतपणे पोट देखील राहते साफ. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *