फक्त एकदा करा हा उपाय.! मरेपर्यंत कधीच कंबरदुखी किंवा सांधे दुखी साठी दवाखान्यात जावे लागणार नाही.!

आरोग्य

मित्रांनो आज काल आपल्या आजूबाजूला वयोवृद्ध सतत हाड दुखणे, कंबर दुखणे हात पाय दुखणे अशी कम्प्लेंट करताना दिसून येतात. वयोवृद्धच काय पंचेचाळीसत असणारे तरुण देखील या समस्येमुळे त्रस्त आहेत. वरवर वाटते तितके सोपे दुखणे नव्हे. वेळीच योग्य इलाज केला नाही तर पुढे गंभीर आजारांना तोंड द्यावे लागू शकते. बदलत्या जीवनशैलीमुळे म्हणा किंवा उठण्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे म्हणा.

भेसळयुक्त अन्नपदार्थ सेवन केल्यामुळे म्हणा पोट साफ नसल्यामुळे म्हणा अशा प्रकारचे दुखणी उद्भवतात. काही लोकांना तर अगदी कमी वयात देखील जीने चढ-उतार करताना किंवा चालताना उठताना बसताना हाडांमधून कटकट असा आवाज आल्याचे आढळते. कारण असते आपल्या हाडांना वंगण कमी होणे. शरीरामध्ये स्निग्ध पदार्थांची कमतरता असणे.

यासाठी आज आम्ही तुमच्या सोबत शेअर करत आहोत एका झाडा विषयी माहिती. जे आपल्याला अशा प्रकारच्या दुखण्यामध्ये अत्यंत फायदा देते. या वनस्पतीचे फुल फळ पाने खोड तसेच मूळ सर्व पंचांगच खूप उपयोगी असते. ही वनस्पती म्हणजे पांढरा धोतरा. जेव्हा केव्हा हाडांमध्ये दुखणे उद्भवते गुडघेदुखी उद्भवते किंवा नसांमध्ये कमजोरी आहे असे जाणवते त्यावर धोतराच्या तेलाने जर तुम्ही मालिश करत असाल तर तुम्हाला खूप आराम मिळेल.

सलग अशा प्रकारच्या तेलाने मालिश केल्यास तुमचे दुखणे दूर होईल. रस्त्याच्या कडेला अगदी कुठेही सहज आढळते धोत्र्याचे फुल. अनेक जण या वनस्पतीला विषारी समजतात परंतु ही वनस्पती गुडघेदुखी सांधेदुखी यामध्ये अत्यंत फायदेशीर ठरते. याला हिरव्या रंगाचे काटेरी फळ असते. या वनस्पतीची पाने गरम करून त्यावर मोहरीचे तेल लावून गुडघे दुखी कंबर दुखी ज्या ठिकाणी दुखणे आहे त्यावर लावा आणि फडक्याने बांधा.

हे वाचा:   खाज खरुज नायटा दोन तीन दिवसात गायब होत गेले.! हा चमत्कार बघून डॉक्टर सुद्धा हैराण झाले आहेत.!

हा उपाय सलग केल्याने तुमची दुखण्याचे समस्या कमी होईल आणि हळूहळू बंद होईल. दररोज सकाळी कोवळ्या उन्हात / सूर्यप्रकाशात बसा. ज्यामुळे नैसर्गिक पद्धतीने तुम्हाला विटामिन डी मिळेल. जे आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक असते. हाच उपाय तुम्ही पाय मुरगळला असेल, किंवा नसा दुखत असतील तर त्यावर देखील करू शकता.

या वनस्पतीच्या बिया काळजीपूर्वक फळा पासून वेगळ्या करून घ्या. फळ विषारी असल्याने काळजी घ्यावी. या बिया मोहरीच्या अथवा तिळाच्या तेलामध्ये घाला. आणि गॅसवर मंद आचेवर थोड्या वेळासाठी उकळवा. जेणेकरून बियांचा अर्क पूर्ण त्या तेलामध्ये उतरेल. किंवा बिया आणि तेल एकत्र करून तुम्ही एक आठवड्यासाठी चांगले उन्हात ठेवा. यानंतर बिया वेगळ्या करून घ्या.

व हे गाळलेले तेल काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. अशा तेलाने गुडघे कंबर स्नायू ज्या ठिकाणी दुखणे आहे त्यावर नियमितपणे मालिश करावी. असे केल्याने दुखणे तर कमी होतेच शिवाय तुम्हाला खूप आराम मिळतो. हे झाले बाह्य उपचार परंतु बदाम, फुटाणे, गुळ, खारीक यांसारखे काही पौष्टिक पदार्थ देखील तुम्ही शरीराच्या आतून खाल्ले पाहिजेत.

हे वाचा:   या वनस्पतीला चमत्कारच म्हणावे लागेल.! या काटेदार वनस्पतीने अनेक लोकांचे हे प्रॉब्लेम केले आहेत दूर.! हे रोग कायमचे जातील.!

जेणेकरून बाह्य आणि अंतर्गत उपचार सोबत केल्याने लवकर दुखणे बरे होईल. अनेक लोकांना शरीरामध्ये गाठी होणे तसेच केस गळती च्या समस्या अनेक प्रकारच्या विभिन्न तक्रारीदेखील असतात. यावर देखील धोत्रा एक रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला केस गळतीची समस्या अगदी मोठ्या प्रमाणावर त्रस्त करत असेल तर त्याठिकाणी धोतराच्या पानांचा रस काढून त्या भागावर लावा.

ज्या लोकांना टक्कल पडले आहे त्यांनी देखील हा उपाय करून बघावा. यानंतर सकाळी केस धुवून टाकावेत. किमान धोत्र्याच्या पानांचा रसासोबत नारळाचे तेल घेऊन शिजवा आणि या तेलाने केसांवर मालिश करा. या उपायाने टाकल्यावर देखील केस उगवतात. तर मित्रांनो अशा आहे आम्ही दिलेली आजची ही अनोखी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *