डोळे झाकताच गाढ शांत झोप लागेल.! निद्रानाश पूर्णपणे बरा करायचा असेल तर आजच करा हे काम.!

आरोग्य

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अनेक कारणामुळे आपण टेन्शन मध्ये राहतो. या टेन्शनच्या समस्येमुळे आपल्याला रात्रीची झोप येत नाही. झोप न झाल्याने चिडचिडेपणा निर्माण होतो. मित्रांनो झोप ही आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त असते. पुरेशी झोप झाल्याने आपल्याला कामामध्ये उत्साह येत असतो. कोणतेही काम करताना आपणाला थकवा येत नाही.

मित्रांनो कोणाला टेन्शन मुळे तर कोणाला कामात येणारा थकवा अशा विविध प्रकारांमुळे झोप लागत नाही. जसे आपल्याला व्यायाम करण्यासाठी करण्यासाठी किंवा इतर कामे करण्यासाठी जशी जेवणाची गरज असते तसेच झोपेसाठी देखील आपल्याला कशाची तरी आवश्यकता असते. पुरेशी झोप मिळवण्यासाठी घरगुती, आयुर्वेदिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे.

हा घरगुती उपाय केल्याने तुमची झोप व्यवस्थित होणार आहे. कामांमध्ये तुम्हाला उत्साह वाढणार आहे. तर मित्रांनो हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे हे आपण आज जाणून घेऊयात. मित्रांनो हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला भोपळ्याच्या बिया लागणार आहेत. हा भोपळा म्हणजे ज्याच्या आपण घरामध्ये खाण्यासाठी घारी बनवतो. हा आकाराने गोल असतो याला काहीजण काळा भोपळा असे देखील म्हणतात.

या बिया तुम्हाला बाजारांमध्ये मिळतील. या भोपळ्याच्या बिया आपणाला घ्यायच्या आहेत. परंतु या बीयावरचे पापुद्रे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला या बिया दररोज एक चमचा घ्यायच्या आहेत. पापुद्रा काढलेल्या बिया एक चमचा घेऊन संध्याकाळी स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. तुमच्या शरीरामध्ये विटामिन ची कमतरता असेल तर त्या विटामिन ची कमतरता या बिया भरून काढतील.

मित्रांनो या बिया आयुर्वेदाच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहेत. झोपेसाठी आपणाला हार्मोनियम ची गरज असते ते हार्मोनियम चे काम ऍक्टिव्ह करण्याचे कार्य ह्या बिया करत असतात. रात्रभर भिजवलेल्या यावेळी आहे तुम्हाला सकाळी उठून फ्रेश झाल्यानंतर चावून-चावून खायच्या आहेत आणि तुम्ही जे सकाळी दूध पीत असाल तर या बिया चावून-चावून खाल्ल्यानंतर 1class दूध ते दूध नॉर्मल असावे हे दूध तुम्ही घेऊ शकता.

हे वाचा:   मूळव्याध ने त्रस्त आहात का.? ऑपरेशन ची भीती वाटते का.? मग हा घरगुती उपाय करून बघा.! ऑपरेशन ची सुद्धा गरज भासणार नाही.!

जर तुम्ही पाणी पीत असाल तर एक क्लास नॉर्मल पाणी तुम्ही पाय प्यायचे आहे हा उपाय तुम्ही दोन-तीन दिवस केला तर तुम्हाला झोप लागेल. या बिया सेवन करण्यासाठी तुम्ही दुसरी पद्धत देखील आजमाऊ शकता. जसे की या बिया घेऊन तुम्हाला दोन चार मिनिटे कढईमध्ये गरम करुन घ्यायचे आहेत. गरम केलेल्या बियांचा स्वाद देखील खूप चांगला असतो. दोन-तीन मिनिटे गरम केलेल्या बिया थंड होऊन द्यायचे आहेत.

आणि तुम्ही अर्धा चमचा कधीही दिवसभरात इकडेतिकडे फिरत असताना कधीही खाऊ शकता. शरीरामध्ये व्हिटॅमिनची कमतरता या बिया भरून काढत असल्याकारणाने तुम्हाला रात्रीची गाढ झोप लागू शकते. मित्रांनो, तुम्ही गरम केलेल्या या बियांची पावडर देखील बनवू शकता आणि तुम्ही फळे किंवा सॅलेड खात असाल तर फळे कट करून त्या फळांवर किंवा सॅलेड वरती ही पावडर टाकून देखील याचे सेवन करू शकता.

या सॅलेडवर किंवा फळांवर तुम्ही अर्धा चमचा पावडर टाकून खाल्ल्याने तुम्हाला झोप न येण्याची समस्या निघून जाईल. मित्रांनो अनेकांना भरपूर थकवा येत असतो, रात्रीची अजिबातच झोप लागत नाही, सतत कंटाळवाणे राहतात अशा लोकांनी गरम केलेल्या या बियांची पावडर घेऊन ते संध्याकाळी एक ग्लास दूध घेऊन हे दूध जास्त गरम नसावे.

हे वाचा:   नाकाच्या ऍलर्जी मुळे नाक वाहते का? नाक गळती, जुनाट सर्दी सर्व समस्या दूर करा अशा प्रकारे.! बस फक्त एक वेळेस खा.!

या दुधामध्ये तुम्ही एक चमचा पावडर टाकून पिऊ शकता. संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर तुम्हाला हे दूध घ्यायचे आहे किंवा जर तुम्ही दूध घेतल्यानंतर या बिया चावून देखील खाऊ शकता. या गरम केलेल्या बिया किंवा त्याची पावडर बनवून तुम्ही दुधा सोबत खाऊ शकतात.  त्यामुळे तुम्हाला झोपेची समस्या पूर्णपणे कमी होईल. हा उपाय तीन-चार दिवस केल्याने तुम्हाला येणारा थकवा हा कमी होऊन कोणतेही काम करण्याचा उत्साह निर्माण होईल.

मित्रांनो, या भोपळ्यांच्या बियांचा उपाय फक्त तीन चार दिवसच करायचा आहे. कायमस्वरूपी हा उपाय करायचा नाही कारण आपण गोळ्या देखील कायमस्वरूपी घेत नाही. कारण कायमस्वरूपी जर तुम्ही कोणतीही गोळी किंवा उपचार केले तर त्याची सवय आपनाला निर्माण होते. तर मित्रानो, तीन-चार दिवस हा उपाय केल्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला झोपेची समस्या निर्माण होईल त्यावेळेस हा उपाय करायचा आहे.

तर मित्रांनो भोपळ्याच्या बियांचा हा आयुर्वेदिक, घरगुती उपाय खूपच प्रभावशाली व फायदेशीर आहे. जर तुम्हाला झोप येत नसेल, थकवा येत असेल, कोणत्याही कामात उत्साह वाटत नसेल तर भोपळ्याच्या बियांचा हा उपाय नक्की करून पहा. वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *