केस इतके वाढतील की कापत राहावे लागेल.! असा कांदा केसांना लावा.! आठवड्यात केस दुप्पट लांब बनतील.!

आरोग्य

केस आपले सौंदर्य वाढवते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून केसांकडे पाहिले जाते. हल्ली केस गळण्याची समस्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना उद्भवत आहे. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, अकाली केसांना पांढरेपण येणे, टक्कल पडणे यासारख्या विविध समस्या त्रास देत आहेत या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपचार करतो परंतु उपचार करून सुद्धा आपल्याला योग्य फरक जाणवत नाही, अशावेळी मनामध्ये चिंता व्यक्त होत असते.

या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा व आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला उपाय करणार आहोत. हा उपाय करताना आपण जे पदार्थ वापरणार आहोत, ते पदार्थ सहज आपल्या घरामध्ये देखील उपलब्ध होतात. केसांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी आपल्याला कांदा घ्यायचा आहे. कांदा हा पदार्थ आपल्या प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतो. कांद्याच्या अंगी अनेक पोषक तत्त्वे उपलब्ध असतात, जी आपल्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते.केसांचे आरोग्य मजबूत बनण्यासाठी व केसांची लांबी वाढवण्यासाठी आपल्याला लाल रंग असलेला कांदा घ्यायचा आहे. लाल साल असलेल्या कांदा मध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी येते. लाल कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असल्याने आपले केस मजबूत बनतात. जर तुमचे केस पातळ झाले असतील, केसांमध्ये कोंडा झाला असेल तर ह्या समस्या दूर करण्यासाठी लाल कांदा महत्त्वाचा ठरतो.

हे वाचा:   महिन्यातून एकदा तरी ह्या भाज्या खा.! रक्ताची कमी होणार नाही.! शंभर वर्ष रोग दूर राहतील.! ताकदीचा खजाना आहेत या तीन भाज्या.!

जर आपण कांद्याचा रस आपल्या स्कल्प ला लावल्यास स्कल्प ला झालेले इन्फेक्शन दूर होते परिणामी आपले केस गळती सुद्धा थांबते. कांद्याचा रस नैसर्गिक रित्या हेअर टोनर म्हणून वापरला जातो. जर तुमचे केस कडक, रूक्ष झाले असतील तर अशा वेळी या रसाचा उपयोग करणे नेहमी फायदेशीर ठरते. कांद्याच्या रसामध्ये अंटी फंगल ,अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात म्हणूनच केस गळती, केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो त्वरित थांबतो.

कांद्याचा रस आपण जर आपण नेहमी केसांना लावल्यास केस गळती थांबते पण त्याचबरोबर केसांमधील विषारी घटक देखील निघून जातात. कांद्याचा रस बनवण्यासाठी आपल्याला कांद्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्‍सरच्या साहाय्याने आपल्याला त्याची बारीक पेस्ट बनवायची आहे त्यानंतर गाळणी च्या सहाय्याने ही पेस्ट गाळून घ्यायची आहे अशाप्रकारे आपला कांद्याचा रस तयार झालेला आहे.

हे वाचा:   10 वर्ष तरुण दिसण्या मागे हे आहे रहस्य, हा नैसर्गिक उपाय केल्यास चेहरा खूप तेजस्वी बनतो.!

कांद्याचा रस तयार केल्यानंतर केस मजबूत बनवण्यासाठी व जर केसांना अकाली पांढरे पण आले असल्यास त्यासाठी आपल्याला कॉफीचा उपयोग करायचा आहे. कॉफीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या केसांना नैसर्गिक रित्या काळा रंग प्राप्त होतो. कांद्याचा रस आणि कॉफी आपल्याला एकजीव करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्या केसांच्या मुळाशी लावायचे आहे, असे आपण एक महिना सातत्याने केले तर तुमची केस गळती समस्या पूर्णपणे दूर होऊन जाईल.

तुमचे केस पातळ झाले असतील तर तुमचे केस घनदाट होतील. केसांची लांबी इतकी वाढेल की महिन्यातून तुम्हाला दोन वेळा केस कापावे लागतील म्हणून आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *