थायरॉईडच्या सर्व त्रासाला आता म्हणा बाय बाय.! घरगुती उपाय पूर्ण त्रास नष्ट करून टाकेल.! ठिसूळ हाडे होतील दगडासारखे मजबूत.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक रोगांना कळत नकळत आमंत्रण मिळत असते. थायरॉईड सारखे काही समस्या या दिसून येत नाहीत. तर दुसरीकडे आज काल होणारी गुडघेदुखी सांधेदुखी असे गंभीर आजार अत्यंत कमी वयामध्ये देखील दिसू लागले आहेत. या पाठीमागे अनेक कारणं आहेत. आपला आहार-विहार, दैनंदिन जीवनशैली, व्यायामाचा अभाव, येणारा मानसिक ताण तणाव इत्यादी अनेक कारणे असू शकतात.

आज आम्ही तुमच्यासाठी एक असाच उपाय घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमची थायरॉईडची समस्या आता राहू शकेल नियंत्रणात तसेच थायरॉईड मुळे हाड दुखणे सांधे दुखणे असा त्रास तर तुम्ही काढत असाल तर आता तुम्हाला ते सहन करायची गरज नाही. याकरता आज आपण पाहणार आहोत हा उपाय त्यासाठी तुम्हाला लागणार आहे पहिला घटक म्हणजे धने. धन हे थायरॉईड कमी करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

आपल्या शरीरात अशक्तपणा येत नाही तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, विषारी द्रव्य, हृदय, विकार, मूतखडा, मधुमेह, दृष्टिदोष, आपल्या हातापायांना मुंग्या येणे अशा अनेक आजारांवर धने उत्तम रित्या काम करतात. या सोबत आपल्याला दुसरा घटक लागणार आहे म्हणजे बडीशेप. थायरॉईडचे समस्यांमध्ये हा उपाय तुम्ही केल्याने हळूहळू समस्या कमी होऊन हा रोग मुळापासून नष्ट होईल. सलग उपाय करताना एका आठवड्यातच तुम्हाला फरक दिसून येईल.

हे वाचा:   आता चिंता करण्याची काहीच गरज नाही; कितीही घाम येऊ द्या अजिबात घाण वास येणार नाही.!

बडीशेप खाण्याचे आजवर तुम्ही पचनास संबंधित अनेक फायदे ऐकले असतील परंतु बडीशेप खाल्ल्याने आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदा होतो. यामध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणात असतात. आपल्या आजच्या थायरॉइड वरच्या उपायासाठी तुम्ही चार चमचे धने तसेच चार चमचे बडीशेप घ्यावे. तुम्हाला कल्पनादेखील नसेल इतके पोषक तत्व आणि खनिजे असतात या धने आणि बडीशेप मध्ये.

जसे पोटॅशियम कॅल्शियम, मॅग्नेशियम, थायामिन, फास्फोरस, झिंक, फायबर इत्यादी. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मंद आचेवर कढई मध्ये धणे आणि बडीशेप हलकेसर भाजून घ्या. एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घालून ते गरम करण्यासाठी ठेवा. या पाण्यामध्ये तुम्ही आपण भाजलेले धने आणि बडीशेप एक चमचा घाला. हे पाच ते सात मिनिटे उकळवा.

आणि हे पाणी रिकाम्यापोटी सकाळी तुम्ही सेवन करा. अथवा रात्री एक चमचा बडीशेप आणि धने हे एकत्रित एक ग्लास पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी हे पाणी उकळवावे ही दुसरी पद्धत. कोथिंबिरीचा सीझन असल्यास धान्याऐवजी तुम्ही कोथिंबीरीचा वापर केल्यास तो अत्यंत जास्त लाभदायक ठरेल. हे पाणी वरदान च आहे. हे पाणी तर तुम्ही सेवन करायचं परंतु तुम्ही दुपारचे अथवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर त्या भाजलेल्या धने आणि बडीशेप चे सेवन चावून करावे.

हे वाचा:   घश्यात खव-खव आहे, सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात ? मग करुन पाहा ना हा उपाय ! फक्त एकदा हा पदार्थ खा सर्दी व खोकला त्वरित विसरुन जा !!

चावून खाणे शक्य नसल्यास तुम्ही मिक्सरमध्ये याची पावडर बनवून टी पाण्यामध्ये घालून त्याचे सेवन करू शकता. ज्या लोकांना असे सेवन करणे शक्य नसेल किंवा चवीला वेगळे लागत असेल त्या लोकांनी यामध्ये खडीसाखर घालून सेवन करणे देखील चालेल. मधुमेह असलेल्यांनी खडीसाखर मात्र वर्ज्य करावी. आशा आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही गरज व्यक्तींपर्यंत नक्कीच पोहोचवाल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *