आरोग्या बद्दलची ही माहिती तुम्हाला कोणी नाही सांगणार.! पोटाचा कोणताही विकार असूद्या हा उपाय पुरेसा आहे त्या विकाराला दूर करण्यास.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अशीच आणखी काही माहिती आणि उपाय.. गठिया म्हणजेच सांधेदुखीची समस्या आज-काल वयोवृद्ध च नव्हे तर अगदी तरुण पिढीमध्ये देखील आढळून येते. वेळीच लक्ष न दिल्यास ही समस्या पुढे जाऊन गंभीर रूप धारण करते. यावर आम्ही तुम्हाला उपाय सुचवत आहोत यासोबतच ज्या लोकांना पोटामध्ये नेहमी गडबड राहते.

पोट जड राहते वेळेत साफ होत नाही इत्यादी पोटातील संबंधीच्या सर्व तक्रारींवर देखील आम्ही तुम्हाला उपाय सुचवत आहोत. मित्रांनो शरीरामध्ये सर्व प्रकारच्या समस्यांचे मूळ आहे पोटामध्ये. पोटाचे विकार असल्यास तुमचे शरीर बिघडवून असंतुलित होऊन कोणताही रोग उद्भवू शकतो ज्याचे तुम्ही कल्पनादेखील केली नसेल. ज्या लोकांना वेळोवेळी योग्य वेळेत पोट साफ न होण्याची समस्या असेल त्या लोकांना विचारा हा त्रास काय असतो.

याकरता सर्वप्रथम तीन गोष्टी करायच्या आहेत. जेवणाच्या वेळा झोपण्याच्या वेळा नियमित पाळा. रात्री अकारण जागरण टाळा. सोबतच सकाळी उठल्यावर नेहमी एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे तुमचे 50 टक्के रोग इथेच बरे होतात. आम्ही ज्याप्रमाणे उपाय तुम्हाला सुचवत आहोत आणते त्याचप्रमाणे तुम्ही करून बघा. बदललेल्या सवयी सोबतचा हा उपाय केल्याने तुम्हाला लवकर फरक पडेल. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लवंग.

हे वाचा:   मृ'त्यूच्या तोंडातून मागे घेऊन येईल ही वनस्पती, भूतलावरील अमृतच आहे जणू.!

लवंगी चे गुणधर्म आणि फायदे तुम्हाला वेगळी काही सांगायला नकोच. यामध्ये सूज कमी करण्याचे महत्त्वाचे गुणधर्म असतात. खासकरून ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी लवंग म्हणजे वरदान होय. लवंगाचे तेलाचे तुम्ही वास घेतल्यानंतर देखील सर्दी, कफ, दमा यामध्ये फायदेशीर ठरते. हा उपाय तुम्हाला फक्त एकदाच बनवायचा आहे तो पण महिनाभरासाठी.

यासाठी तुम्हाला एक मोठ्या आकाराचे सफरचंद लागेल जे कमीत-कमी अडीचशे ग्रॅम वजनाचे असेल. एका सफरचंदा पासून तुम्हाला एक महिन्यासाठी औषध तयार होईल. याकरता तीस लवंग घ्या. आणि टोकदार चाकूच्या अथवा काटा चमचा च्या मदतीने सफरचंदाला भोक पाडून त्यामध्ये पूर्ण लवंग घाला. अशाच प्रकारे तुम्ही एका सफरचंदाला कमीत कमी तीस ते जास्तीत जास्त चाळीस लवंग लावा.

यानंतर तुम्हाला एक मोठ्या आकाराचे पिकलेले लिंबू घेऊन ते कापायचे आहे. त्यातील बिया काढा. कापलेल्या लींबू मध्ये देखील सफरचंदामध्ये जसे अभंग घातले त्याचप्रमाणे लिंबामध्ये देखील घाला. पोटाच्या तक्रारी तसेच सांधेदुखीच्या तक्रारी यावर हा उपाय अत्यंत परिणामकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक भांडे याच्यामध्ये या दोन्ही वस्तू व्यवस्थित मावतील. त्यानंतर या वस्तू व्यवस्थित एका झाकणे झाकून एका आठवड्यासाठी असेच राहू द्या.

हे वाचा:   हा गावरान उपाय डोक्यातल्या कोड्याची वाट लावतो.! डोके कितीही पांढरे पडलेले असूद्या.! अंघोळ करताना फक्त हे लावायचे.! सगळा कोंडा गायब.!

परत परत झाकण उघडून बघू नका सात दिवस असेच राहू द्या. त्यानंतर सफरचंद व लिंबा मधील सर्व लवंगा बाजूला काढून एका प्लेटमध्ये ठेवा व दोन दिवस सावलीत सुकण्यासाठी ठेवा. सुकल्यानंतर त्या लवंगाची पावडर बनवा. याचा वापर करण्यासाठी साय नसलेले एक ग्लास गरम गाईचे दूध घ्या. त्यात एक चिमुटभर अशा प्रकारे बनवलेली लवंगाची पावडर घाला. या दुधाचे सेवन तुम्हाला करायचे आहे.

हा उपाय डोकेदुखीचा समस्यावर देखील रामबाण आहे. यामध्ये गोडी साठी धागे असलेली खडीसाखर वापरायची आहे. हे सलग करून बघा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. सांधेदुखी मध्ये खासकरून लवंगा च्या तेलाने सांध्यांवर मसाज करा. तुम्हाला फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *