रोज पाच मिनिट झोपून हे एक काम करा.! रोज किलोभर वजन कमी होत राहील.! वजन कमी करायचे असेल तर प्रत्येकाने नक्की वाचा.!

आरोग्य

तुम्हाला माहित आहे का वाढलेली पोटाची चरबी हृदयविकाराचा झटका दर्शवते. आपली पोटाची चरबी वाढली असल्यास ते अधिक धोकादायक आहे कारण यामुळे अनेक आजार आपल्या जवळ येतात. सहजासहजी आपल्या पोटाची चरबी कमी होत नाही. सध्या क्रीडांगण, उद्याने इत्यादी कमी झाल्या आहेत. शारीरिक धावपळ कमी होते. क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, धावणे व खेळणे इत्यादी गोष्टीही मुलांमध्ये कमी झाल्या आहेत.

जंक-फूड, फास्टफूड, तेलकट पदार्थ, रिमोट एक्सेस, सिगारेट ओढणे इत्यादी सवयी सामान्य लोकांमध्येही वाढल्या आहेत. हे बरेच धोकादायक आहे. या सर्व वाईट सवयी आपण हल्ली नेहमीच वाढवत आहोत. पण यामुळे अनेक त्रास होत आहेत. त्यात पोटाची चरबी एकदा वाढली की ती कमी होता होत नाही. आपण कितीही दवाखान्यात जाऊन आलो तरीही त्याचा फायदा होत नाही उलट गोळ्या खाऊन वजन वाढत जाते.

व्यायाम तर सगळेच करतात. परंतु वजन कमी होत नाही. पोट कमी करणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यासाठी काही उपाय. चरबी कमी करण्याचा व्यायाम: जेव्हा बरेच लोक वजन कमी करण्याचा विचार करतात, तेव्हा मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण शरीर व पोट. ओटीपोटात चरबी कमी करणे आपल्या आरोग्यास सुधारण्याचा एक निश्चित मार्ग असू शकतो.

हे वाचा:   गुडघे, कंबर, हातपाय आता दगड बनतील.! कोणतीच गोळी यापुढे घ्यावी लागणार नाही.! डॉक्टरला ही तोंडात बोट घालायला लावेल हा उपाय.!

आज आपण एका जपानी पद्धतीबद्दल बोलणार आहोत. यामुळे आपल्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला एक जाड टॉवेल लागेल. त्याची गोलाकार घडी करून तो पोटाच्या मागच्या बाजूला खाली ठेवावा. आणि त्यावर झोपावे. असे केल्याने आपल्या पोटावर ताण येतो आणि पोटाची चरबी विरघळायला मदत होते. सुरुवातीस हा व्यायाम करताना जमेल तेवढाच वेळ करावा.

आणि नियमित करताना वेळ थोडा थोडा वाढवत जावा. कोणताही व्यायाम किमान ४० मिनिटं रोज असं आठवड्यातून किमान पाच दिवस करायला पाहिजे. जलद चालणं, सायकलिंग, पोहणं, सूर्यनमस्कार हे व्यायाम सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत.
आहारात मीठ आणि खारवलेले पदार्थ उदा. लोणची, पापड, सॉस वर्ज्य करा. पूर्ण अळणी खाण्याचीही गरज नाही.

हे वाचा:   आयुष्यभर कधीच चष्मा वापरावा लागणार नाही, डोळ्यांसाठी घ्याव्या लागतील फक्त या दोन वस्तू.!

फक्त वरून पदार्थांवर ज्यादाचं मीठ टाकू नये.
हा व्यायाम केल्याने तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल. कोणताही व्यायाम जेवण्याच्या वेळेच्या आधी किंवा नंतर करणे टाळावे. त्यामुळे जेवण पचणे खूप कठीण होते तसेच पोटात दुखू लागते. या जपानी पद्धतीचा नक्कीच उपयोग करून बघा. जास्त खर्च नसलेला आणि घरच्या घरीच होणार हा उपाय तुम्ही नक्की करा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *