किती दिवस लोकांना पिवळे दात दाखवणार, आज हा उपाय करा दात पांढरे शुभ्र बनतील.! घरगुती जुगाड.!

आरोग्य

आपण आपल्या दातांची काळजी न घेतल्यामुळे आपले दात हळूहळू पिवळी दिसू लागतात एवढेच नव्हे तर आपले दात खराब देखील होऊ लागतात. मग त्यासाठी आपण डॉक्टर जवळ जाऊन अनेक उपाय करतो त्यामुळे तात्पुरते आपले दात पांढरे शुभ्र तर होतातच पण त्याचबरोबर दातांमध्ये कमजोरी देखील येते. त्यामुळे आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या पिवळ्या दातांना पांढरे शुभ्र होण्यासाठी मदत होणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. हा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लसूण घ्यायचे आहे. इथे आपल्याला लसणाच्या दोन पाकळ्या घ्यायच्या आहेत. आणि या लसणाच्या पाकळ्या सोडून त्यांची साले काढून इथे वापरायचे आहे. त्यामुळे या दोन पाकळ्या आपल्याला किसून घ्यायचे आहेत.

आता ह्या कीसुन घेतलेल्या लसणाच्या किसामध्ये एक चमचा हळद पावडर टाकायची आहे. लसुन हे अँटिबायोटिक असल्यामुळे दात साफ राहण्यासाठी देखील मदत होते. हळद मध्ये असे औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे दात साफ होण्यासाठी मदत होते. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे. बेकिंग सोडामुळे दात शुभ्र होण्यास मदत होईल. शेवटी त्यामध्ये एक चमचा टूथपेस्ट टाकायची आहे.

हे वाचा:   या शेंगा शरीरात एकही आजार ठेवणार नाही.! लाखो रुपये वाचले जातील जर तुमच्या घरात असतील या शेंगा.! जाणून घ्या आयुर्वेदात काय सांगितले आहे.?

आता या चारही घटकांना एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर एका टूथब्रश सहाय्याने आपले दात तीन ते चार मिनिटे घासायचे आहेत. आपण जेव्हा दात घासतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की, दात घासते वेळी आपल्याला अत्यंत जोर लावून दात घासायचे नाही आहेत. दात घासताना जोर लावल्यामुळे आपले दात स्वच्छ होत नाहीत उलट हिरड्यांना त्रास होऊ शकतो.

त्यामुळे सावकाश दात घासून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर तोंड स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. हा उपाय एवढा लाभदायी आहे की याच्या पहिल्या वापराने तुम्हाला भरपूर प्रमाणात फरक झालेला दिसून येईल. हा उपाय तुम्ही दररोज सकाळी देखील करू शकता. यामध्ये लसूणचा वापर केला गेला असल्यामुळे तुमच्या तोंडाला वास येणे देखील बंद होईल. आणि दात व हिरड्या मजबूत राहण्यास मदत होईल. आपले दात शुभ्र आणि स्वच्छ होतील.

जर तुम्हाला दातांची समस्या असल्यास म्हणजेच दात सातत्याने पिवळे पडत असल्यास या उपायाचा वापर तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता. असे महिनाभर केल्यास तुमचे दात परत कधीच पिवळे पडणार नाहीत. त्याच बरोबर दिवसातून दोन वेळा दात घासणे देखील गरजेचे आहे. त्यामधील दिवसातून एक वेळ तुम्ही ब्रश करा.

हे वाचा:   100 आजारासाठी करता येतो हा एक उपाय, प्रत्येकाने नक्की जाणून घ्या, सर्व प्रकारच्या शरीराच्या व्याधी होतात बऱ्या.!

रात्री तुम्ही हातावर टूथपेस्ट घेऊन देखील दात घासू शकता कारण सातत्याने दातावर ब्रश घासल्यामुळे आपले दात व हिरड्या कमजोर होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर थंड, व आंबट पदार्थ कमी प्रमाणात खाण्या बरोबर गोड पदार्थ देखील जास्त खाणे टाळा यामुळे आपल्या दातामध्ये कीड लागण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे आपल्याला दातांचे आजार होऊ शकतात.

हा उपाय घरगुती घटकांनी बनविलेला असल्यामुळे तुमच्या दातांना किंवा हिरड्यांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *