गूळ खाण्याचे धक्कादायक फायदे.! जेवण केल्यावर पाणी पिण्या ऐवजी करावे हे एक काम.!

आरोग्य

हल्ली आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या समस्या त्रास देतात.गुडघेदुखी, सांधेदुखी,कंबरदुखी, हाडांचे आजार, हाडांमधून कटकट आवाज येणे अशा समस्या त्रास देतात पण त्याचबरोबर पोटाचे आजार देखील अनेकांना उद्भवत असतात. पोट वेळेवर साफ न होणे, पोट दुखणे, पोटामध्ये चमक भरणे, अपचन, पोटामध्ये गॅस होणे, ब’द्ध’को’ष्ठ’ता असे विविध आजार एकामागोमाग एक सतावत असतात. असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीचे पोट नेहमी स्वच्छ असते,त्या व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही.

आपले पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आपली पचनसंस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. तुमची पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत असेल तर तुमच्या शरीरातील अवयव देखील व्यवस्थित रित्या कार्य करतात.आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम संस्था करते तसेच आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो त्या अन्नपदार्थांचे व्यवस्थित रित्या करण्याचे कार्य देखील पचनसंस्था पार पाडत असते म्हणूनच प्रत्येकाने आपली पचनसंस्था कशाप्रकारे चांगली राहील याबद्दल काळजी करायला हवी.

आजचा उपाय केल्याने तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे ते घरात सहज उपलब्ध होतात. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे. गुळाच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात जी आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात. गूळ पूर्वीपासून अनेक आजारांवर रामबाण औषध मानला गेलेला आहे.

पूर्वीच्या काळी जेव्हा आपण उन्हातून घरी परत यायचो तेव्हा अनेकदा गूळपाणी सेवन करण्यास दिले जात असे कारण की गुळामध्ये आपल्या शरीराला आतून व बाहेरून संरक्षण कवच प्रदान करण्याची क्षमता असते. जर आपण नियमितपणे गूळ खाल्ला तर आपल्या शरीरात अनेक समस्या दूर होतात. ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ जमा झालेला आहे अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये गुळाचा समावेश अवश्‍य करायला हवा.

हे वाचा:   शरीरावरील गठीचे पाणी करणारा हा एक जबरदस्त उपाय, एकदा करावा फरक तुम्हाला दिसून येईल.!

जर तुमच्या घरी लहान मुले असतील तर लहान मुलांनादेखील गूळ खायला द्यायला पाहिजे परंतु गुळाचे प्रमाण सेवन केले तर शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. आपल्या सर्वांना माहितीच आहे जर कोणतीही गोष्ट आपण मर्यादेपेक्षा जास्त केली तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आता आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे जिरे. जिरे हा एक मसाल्याचा पदार्थ आहे आणि आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होणारा पदार्थ देखील आहे.

जिरेमध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे विषारी घटक जमा झाले असतील तर ते घटक बाहेर पडण्याची शक्ती जिरे मध्ये असते आपण सेवन केल्याने आपले पोटाचे आरोग्य सुधारते तसेच जीरा पाणी नेहमी प्यायल्याने तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग आले असतील या सगळ्या समस्या दूर होईल. तुमचा चेहरा अगदी ताजा टवटवीत दिसू लागेल.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला मध्यम स्वरूपामध्ये जिऱ्याची पावडर बनवायची आहे त्यानंतर आपल्या तिसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे आले. आले मध्ये देखील उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात. सर्दी, खोकला झाला असेल तर या सगळ्या समस्या दूर करण्याची शक्ती आले मध्ये असते म्हणूनच आपल्याला येथे आले बारीक किसून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे मिश्रण एकत्र करायचे आहे.

हे वाचा:   जुण्यातले जुने चेहऱ्यावरचे डाग, धब्बे, पिंपल्स सर्व एका रात्रीत गायब होतील, जाणून घ्या कसे.!

हे मिश्रण जेवण झाल्यावर आपल्याला सेवन करायचे आहे,अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सेवन केल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन जाईल परिणामी लठ्ठपणा निर्माण होणार नाही. आपल्यापैकी अनेकजण जेवण झाल्यावर लगेच पाणी पीत करतात परंतु असे करणे अत्यंत चुकीचे आहे. असे केल्याने आपली पचनसंस्था व्यवस्थित रित्या कार्य करत नाही.

जर आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नसेल तर आपले पोट देखील वेळेवर साफ होत नाही म्हणूनच जेवण झाल्यावर लगेच पाणी शक्यतो पिऊ नका. अर्धा ते एक तास अंतर ठेवून पाणी प्यायला पाहिजे. जर हा उपाय आपण जेवण झाल्यावर नियमितपणे तीन दिवस केला तरी तुम्हाला त्वरित फरक जाणवू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *