रात्री झोपताना कच्चा कांदा खात आसाल तर एकदा नक्की वाचा.! कच्चा कांदा पोटात गेल्यावर नेमके काय होत असते.!

आरोग्य

आज आपण असा उपाय पाहणार आहोत तो उपाय केल्याने आपल्या शरीरातील अनेक आजार ठीक होतील. हा उपाय बनविण्यासाठी जी गोष्ट आज आपण वापरणार आहोत. ही गोष्ट आपण दररोजच्या जेवणामध्ये देखील वापरतो. पण आपल्याला त्याचा औषधी उपयोग माहीतच नाहीये. पृथ्वीवर माणसाची जशी प्रजाती आहे जी भाज्या किंवा फळे उकळवून किंवा भाजून खातो.

म्हणूनच आज काल आपल्याला सर्व घरांमध्ये कोणी ना कोणी तरी आजारी दिसून येते. जर आपण आपले खान-पान वेळेवर आणि योग्य पद्धतीने केले तर आपल्याला कधीच कोणताही आजार होणार नाही. म्हणूनच आज आपण कांद्याने होणारे फायदे जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांच्या घरामध्ये रोजच्या जेवणामध्ये आपण कांदा आवर्जून वापरतो. अनेकदा लोक कांदा कधीही कच्चा खात नाही.

त्याला भाजुन खाल्ले जाते. कांद्यामध्ये काही असे औषधी गुणधर्म असतात की त्यामुळे आपल्या शरीरातील अनेक रोग अनेक आजार दूर होऊ शकतात. तर आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. कांद्यामध्ये एंटीऑक्सीडेंट गुण असतात. हे ते गुण आहेत जे आपल्याला कॅ’न्स’र पासून वाचविण्यासाठी मदत करतात. त्याच बरोबर कांद्यामध्ये सल्फर देखील असते आणि ते आपल्या केसांना गळण्यापासून वाचवते.

कांद्यामध्ये ते सर्व विटामिन्स आणि मिनरल्स आहेत जे आपल्या शरीरामध्ये असलेल्या व्हिटॅमिन आणि मिनरलस ची कमतरतेची उणीव भरून काढतात. पण जेव्हा आपण या कांद्याचा उपयोग आपल्या रोजच्या जेवणामध्ये करतो तेव्हा कांदा आपण भाजून किंवा शिजवून वापरतो. त्यामुळे यामध्ये असलेले सर्व औषधी गुणधर्म नष्ट होतात. त्याचबरोबर टोमॅटो, लसूण हे पदार्थ देखील आपन कधीही शिजवून खावू नये.

हे वाचा:   फक्त तीन वेळा.! आलेली सुस्ती, थकवा, कमजोरी फक्त तीन मिनिटात गायब.! सांधे दुखी कायमची मिटेल.! उतारवयात आलेल्यांनी नक्की वाचा.!

जर आपण हा कांदा दररोज सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास आपल्या शरीरातील अनेक आजार दूर होतील. कारण आपल्या शरीरासाठी कच्चे पदार्थ कच्चे जेवण देखील अत्यंत गरजेचे आहे. आयुर्वेदामध्ये देखील म्हटले आहे की, आपल्या शरीराला 50% जेवण हे कच्चे लागते. जर आपण दररोज कच्चा कांदा खात असू तर सर्वप्रथम आपले केस गळण्याचे प्रमाण भरपूर प्रमाणात कमी होईल.

आज-काल केस गळणे हा एक आजार झालेला आहे. आजकाल सर्वांचेच केस गळतात. कोणाचे जास्त तर कोणाचे कमी प्रमाणात केस गळत असतात. असे असल्यास सर्वांनीच कांद्याचे सेवन करावे. जर तुम्हाला शक्य असेल तर कांद्याचा रस काढून देखील तुम्ही केसांना राहू शकता. आज-काल बाजारामध्ये मिळणारे केसांसाठी चे प्रोडक्स देखील कांद्याने बनलेले असतात.

केसांसाठी कांदा अत्यंत उपयोगी मानला जातो. त्यानंतर डा’य’बि’टी’स असलेल्या लोकांसाठी देखील कांदा अत्यंत उपायदायी आहे. जर तुम्हाला तुमचा डा’य’बि’टी’स मुळापासून नष्ट करायचा असेल तर तीन महिने लगातार दररोज सकाळी कच्चा कांदा खायला सुरुवात करा. यामुळे तुमचा डायबिटीस कायमचा नष्ट होईल. पण हा कांदा दररोज सकाळी उपाशी पोटी खायचा आहे.

त्यानंतर कांद्यामुळे आपली इम्युनिटी देखील वाढते. इम्युनिटी वाढल्यामुळे आपल्याला आजार होत नाही. आपले शरीर आजारांशी सामोरे जायला सज्ज होते. कच्चा कांदा आपल्या शरीरामध्ये रक्त वाढीसाठी मदत करते आणि त्यामुळे ऍ’नि’मि’या सारखे आजार देखील होत नाही. कच्चा कांदा मुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण देखील कमी होते. आणि त्यामुळे हा’र्ट अ’टॅक सारख्या भयानक आजारांपासून आपण वाचतो.

हे वाचा:   हे मिश्रण डोक्याला लावा, कितीही जुना टकलेपणा असू द्या, डोक्यावर केस 100% उगतील.!

त्याचबरोबर डोळ्यांची दृष्टी परत आणण्यासाठी देखील कांद्याचा वापर केला जातो. यासाठी आपण दररोज सकाळी कांदा देखील खाऊ शकतो किंवा कांद्याचा रस देखील डोळ्यांमध्ये टाकू शकतो. एक ते दोन महिन्यांमध्ये तुमचा चष्मा निघून जाईल. त्याचबरोबर जर आपण लसूण कच्चे खाल्ले तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीच हा’र्ट अ’टॅ’क येणार नाही.

जर दररोज सकाळी कच्चा टोमॅटो वर काळी मिरी पावडर लावून खाल्ल्यास डोळ्यांची दृष्टी देखील येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपल्या दररोजच्या वापरातील असे भरपूर पदार्थ किंवा गोष्टी कच्चा खाल्ल्या तर आपल्या शरीराला त्याचा अधिक फायदा होतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *