लाखो रुपये वाचतील जर या पानांचा योग्य वापर केला तर.! अनेक जण याला अजूनही गवत म्हणून समजतात.! पृथ्वीवरील मौल्यवान वनस्पती.!

आरोग्य

पानफुटी चे झाड आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अनेकदा पाहायला मिळते. हे झाड आयुर्वेदिक शास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. या वनस्पतीच्या अंगी अनेक औषधे गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करतात. आज याच्याच वापराने तुमचा स्टोन कशाप्रकारे निघून जाईल हे पाहणार आहे. पानफुटीची पाने ही खूप औषधी मानली जातात. हल्ली अनेकांना मू”त’ख’डा समस्या त्रास देत असते.

आज पर्यंत आपण सगळ्यांनी स्टोनचा त्रास हा साठी खूप प्रकारची औषधे वापरली असतील पण याच्या दोन ते तीन वापरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. जर आपल्या शरीरावर कुठे खरचटलेले असेल किंवा सूज असेल तर पानफुटी पानांची बारीक पावडर किंवा पेस्ट बनवून त्याच्यावर लावल्यास सूज किंवा जखम बरी होते. अंगावर खाज येत असेल तर तीही निघून जाते. पानफुटी ची पाने तुम्ही अशीच चावून देखील खाऊ शकता.

हे वाचा:   फक्त एक लसणाची पाकळी.! मच्छर पटापट म'रून खाली पडतील.! मच्छरांचे कायमचा प्रश्न मिटला जाईल.!

अनेक जण पानफुटी च्या पानांची भाजी देखील बनवतात. सर्वप्रथम आपल्याला या पानांचे छोटे-छोटे तुकडे करायचे आहेत. त्यानंतर त्याचे तुकडे खलबत्ता मध्ये घालून कुठून त्याचा रस काढून घ्यायचे आहे. आणि हा रस तुम्हाला रोज प्यायचा आहे. ही पाने अँटीअक्सिडेंट आणि अँटी बॅक्टरियल असतात.
पान फुटी च्या पानांची भाजी देखील बनवली जाते. आता आपण या पानाचे उपाय जाणून घेणार आहोत.

ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागते. ही भाजी बनवण्यासाठी कांदा आणि लसूण आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे. त्यानंतर पानफुटी च्या पानांना देखील आपल्याला कापून घ्यायचे आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल, जिरे मोहरी आणि कांदा आणि लसूण टाकून फोडणी द्यायची आहे. कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये पानफुटीचे कापलेली पाने टाकायची आहेत.

हे वाचा:   सर्दी खोकल्याच्या साथी पासून मिळेल कायमचा आराम.! फक्त पाच मिनिटे करा हा उपाय.! सर्दी खोकला झटपट होईल बरा.!

त्यानंतर आपल्या घरातील जे मसाले आपण इतर जेवणामध्ये वापरतो, ते मसाल्यामध्ये टाकू शकतो. ही भाजी खाल्ल्याने आपल्याला जर डो’ळ्यां’चा आजार असेल, म’धु’मेहाचा आजार असेल किंवा बी’पीचा हे सर्व आजार पानफुटी च्या पानांचा रसाने किंवा भाजीने किंवा ही पाने अशीच चावून खाल्ल्याने देखील बरा होऊ शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *