मूळव्याधीचा त्रास आता सहन करत बसू नका.! सतत रक्त पडणे, कोंब, जखम, सर्व होईल गायब.! दोन दिवसात मिळेल आराम.!

आरोग्य

मू’ळ’व्या’ध,ज’खम, र’क्त पडणे आग होने, कों’ब असेल अशा भयंकर समस्या अच्छा आपल्या घरगुती उपायाने कायमचा बऱ्या होतील. सर्वप्रथम मू’ळ’व्या’ध होऊ नये म्हणून आपले पोट स्वच्छ असणे साफ असणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा आपले पोट साफ असते तेव्हा आपल्याला कोणताही आजार होत नाही. म्हणून आपले पोट साफ ठेवू नये ही आपली जबाबदारी आहे.

जर पोट साफ होत नसेल तर दररोज सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी द्यायचे आहे. एक ग्लास गाईचे दूध आणि त्यात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास देखील तुमचे पोट स्वच्छ राहील. यामुळे पोटाचे सर्व विकार निघून जातील. तुमचे पोट स्वच्छ राहील. मू’ळ’व्या’ध च्या त्रासावर देखील गावरान तूप अत्यंत उपयोगी ठरते. हा उपाय तुम्हाला दररोज सकाळी करायचा आहे.

आता आपण पाहणार आहोत दुसरा उपाय. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक भांडे घ्यायचे आहे. त्यामध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये एक पिकलेले केळे स्वच्छ धुऊन पाणी भरलेल्या पात्रामध्ये टाकायचे आहे. केळे पाण्यात टाकण्याआधी स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. हे केळे या पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे आहे. केळ्यामध्ये प्रोटीन, विटामिन सी ही तत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात.

हे वाचा:   टाच दुखी कायमची होईल बंद, गुडघे दुखी, कंबर दुखी, सांधेदुखी, सर्वांवर हा एकच स्वस्त उपाय.!

जर आपण दररोज एका केळाचे सेवन केले तर आपल्या हातापायात येणार एक क्रंप म्हणजेच गोळे नाहीसे होतात. केळे हे आपल्या शरीराकरता अत्यंत उपयोगी आहे. किमान पाच ते सात मिनिटे या केळीला त्या पाण्यामध्ये शिजू द्यायचे आहे. केळे पूर्णपणे शिजल्यानंतर थंड झाल्यावर त्याला बाहेर काढून घ्यायचे आहे. त्यानंतर त्या केळाची साले काढून केळ्याला चमच्याने किंवा तुमच्या हाता च्या मदतीने स्मॅश करून घ्यायचे आहे.

आणि त्यानंतर त्यामध्ये देसी तुप टाकायचे आहे. आणि या दोन्ही गोष्टी मिक्स करून घ्यायचे आहेत. या मिश्रणाचे सेवन तुम्हाला म्हणजेच ज्यांना मू’ळ’व्या’ध आहे त्यांना दररोज सकाळी काही न खाता उपाशीपोटी हे मिश्रण खायचे आहे. हे मिश्रण खाल्ल्या नंतर अर्धा तास तुम्हाला कोणतीही गोष्ट खायचे किंवा प्यायचे नाहीये. तास बरोबर तुम्ही हे मिश्रणाचे सेवन संध्याकाळी देखील करू शकता.

जर हे मिश्रण किंवा हा उपाय तुम्ही सलग पाच ते सहा दिवस वापरला तरीही तुमचा मू’ळ’व्या’ध कायमचा बरा होऊ शकतो. तुम्हाला मू’ळ’व्या’धी पासून कायमची सुटका मिळू शकते. हा उपाय इतका परिणाम दायी आहे.त्यानंतर तिसरा उपाय जर तुम्हाला मू’ळ’व्या’ध असलेली जागा खेचून घेतल्यासारखे वाटत असेल सूज आली असेल हा उपाय लाभदायक ठरू शकतो.

हे वाचा:   फक्त चार दिवस लागतील, नसांचे कोणतेही दुखणे, सूज येणं, कमजोरी, ब्लॉकेज, वात रोग आता होईल सर्व मुळापासून नष्ट..!

सर्वप्रथम आपल्याला अमूल बटर एक घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये देसी तूप एक चमचा टाकायचा आहे. आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून या मिश्रणाला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि मू’ळ’व्या’धाच या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून त्यावर हे मिश्रण म्हणजेच हा उपाय तुम्हाला लावायचा आहे. हा उपाय केल्याने देखील तुम्हाला भरपूर आराम मिळेल आणि खास किंवा सूज किंवा तुमची त्वचा खेचून येणे बंद होईल.

हे उपाय घरगुती असल्यामुळे या उपायांमुळे आपल्याला कोणताही प्रकारचा त्रास उद्भवणार नाही. किंवा आपल्या शरीरावर याचे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही. वरील माहिती आवडली असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *