लिव्हर असे मजबूत केले जाते.! मरेपर्यंत एकदाही लिव्हर चा त्रास झाला तर बोला.! आजपासून हे एकच काम करा.!

आरोग्य

किती चांगलं होईल जर आपण दिवसभरात खाणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला पचेल. जर असे झाले तर आपल्या मसल्स म्हणजेच आपल्या शरीरातील मांस पेशी वाढण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आपण दिवसभर अनेक पदार्थ खात असतो पण ते आपल्या शरीराला लागत नाही म्हणजेत पचायला कठीण जातात. दिवसभर भरपूर खाऊन देखील आपण बारीकच राहतो. आपले वजन देखील वाढत नाही.

म्हणूनच आज आपण काही असे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या शरीरातील कमजोरी निघून जाईल. आपले वजन वाढण्यास मदत होईल. मसल्स गेन देखील होतील. जर दिवसभर आपण अशा काही गोष्टी खात असू यामुळे त्या गोष्टी पचायला कठीण जात असतील तर सर्वप्रथम त्या गोष्टी खाणे टाळा. दिवसाची सुरुवात हेल्दी म्हणजेच फळे खाऊन करा.

त्यामुळे आपण खाल्लेले जेवण आपल्याला पचने देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. जर आपण खाल्लेले अन्न पचत नसेल तर त्यासाठी महत्वाचे कारण म्हणजे लिव्हर. लिव्हर कमजोरी मुळे आपल्याला आपले अन्न पचायला कठीण जाते. जर आपले लिव्हर कमजोर असेल तर बईल नावाचे ज्यूस जे आपल्या अन्नाला पाचवण्यासाठी मदत करते त्याच बरोबर आपल्या अन्नाचे छोटे छोटे तुकडे करून पुर्ण शरीरामध्ये हे अन्न पोहोचवण्याचे काम करते.

हे वाचा:   आता म्हातारे ही दिसू लागतील जवान.! ८० वर्षाच्या आजीबाईचे केस झाले काळेभोर.! कसे झाले ते नक्कीच जाणून घ्या.!

जर आपला लिव्हर कमजोर असेल तर हे लिक्विड किंवा हे ज्यूस काम करणे बंद करते आणि जेवण पचायला कठीण होते. आणि आपले वजन वाढणार नाही त्याच बरोबर मसल्स देखील स्ट्रॉंग व्हायला मदत होणार नाही. तर आता आपण जाणून घेणार आहोत की, लिव्हर चांगले ठेवण्यासाठी, चांगले कार्य करण्यासाठी आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला हिरव्या फळ भाज्या खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

तुमच्यापैकी अनेक जण हे हे म्हणतील की भाज्या खाऊन वजन वाढण्यास मदत होत नाही पण जर आपण भाज्या खाल्ल्या तर ते आपल्या लिव्हरला साफ करण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर अन्न पचण्यासाठी आपल्याला दररोज दही देखील खाणे तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे शरीरातील गुड बॅक्टेरिया वाढायला मदत होते. त्याचबरोबर दररोज सकाळी आपल्याला व्यायाम देखील करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जर आपण रोज सकाळी तीस मिनिटे स्लो रनिंग केल्यास देखील आपल्या लिव्हर वर त्याचा चांगला परिणाम होतो. त्यानंतर आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे देखील आपल्या पचनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. जसे की पॅकेट बंद असलेल्या गोष्टी म्हणजे चिप्स, कुरकुरे अशा गोष्टी आपल्याला आपल्या खानपानातून काढून टाकल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी प्रोसेस केलेले म्हणजेच प्रक्रिया केलेल्या असल्यामुळे अशा गोष्टी खाल्ल्याने आपल्या लिव्हरवर प्रेशर येतो आणि अन्न पचायला कठीण जाते.

हे वाचा:   कोलगेटचा असाही वापर केला जाऊ शकतो.! अनेकांना नाही माहिती, मुलींनी नक्की वाचावे.!

त्याचबरोबर आपल्याला दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून देखील प्यायल्याने फायदेशीर ठरते. अनेक जणांना असे वाटते की दररोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्यास आपले वजन कमी होते. इतर याउलट रोज सकाळी निंबू पाणी प्यायल्यास आपले शरीर साफ होण्यास मदत होते. आणि आपल्या शरीरातील गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते.

त्यामुळे वरील सांगितलेल्या सर्व गोष्टी दररोज रित्या पार पाडल्याने तुमच्या शरीरामध्ये फरक दिसून यायला सुरुवात होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *