फक्त एक बटाटा तुमचे अवघे आयुष्य बदलून टाकेल.! इतके गोरे पान व्हाल की सर्वजण बघतच राहतील.! कोणत्याही क्रीम ला नाही जमले ते एका बटाट्याने करून दाखवले.!

आरोग्य

चेहऱ्यावर डाग येणे, डोळ्यांच्या खाली काळसर असा रंग दिसणे या सारखे समस्या अनेकांना त्रास देत असतात.आजच्या आपल्या घरगुती उपायामुळे त्वचेवरील सर्व डाग, पिंपल्स आणि सुरकुत्या कायमचे निघून जातील व चेहऱ्यावर एक चमक येईल. अनेक जणांना बदलत्या वातावरणामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये त्वचेचे आजार जास्त प्रमाणात झालेले दिसून येतात. याच आजारांसाठी आजचा आपला घरगुती उपाय असणार आहे.

यामुळे वर्षानुवर्ष असलेले आपल्या त्वचेवर चे डाग देखील निघून जाण्यास मदत होईल. चला तर आपण जाणून घेऊया आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला इथे एका बटाट्याचा वापर करायचा आहे. बटाट्याध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. बटाटा हा अँटिबायोटिक असल्यामुळे त्याचा वापर केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्वचेचा रोग होत नाही.

आपल्याला ईथे बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यांनतर त्यांची साल काढून घ्यायची आहे. बटाट्याचे देखील बारीक तुकडे करायचे आहेत. आता बटाट्याचे तुकडे आणि लिंबाच्या तुकड्यांना एका पात्रांमध्ये पाण्यात टाकून उकळून घ्यायचे आहे. या मिश्रणाला कमीत कमी पंधरा मिनिटे मंद आचेवर उकळवून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बाजारामध्ये उपलब्ध असलेला कोणताही उच्च दर्जाचा अर्धा साबण घ्यायचा आहे.

हा साबण आपण चेहऱ्यासाठी किंवा अंघोळीच्या वेळी वापरात असलेला साबण घ्यायचा आहे. हा साबण बारीक किसून घ्यायचा आहे. आता जे मिश्रण आपण उकळवून घेतले होते, ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. या पेस्टमध्ये किसून घेतलेला साबण टाकायचा आहे. आता ही पेस्ट आणि साबण एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत.

हे वाचा:   सगळ्यात जास्त प्रोटीन कशात आहेत माहिती आहे का? सर्वात मोठा प्रोटीनचा खजाना कोणता आहे?

जेव्हा ती पेस्ट आणि साबण चांगले मिक्स होतील तेव्हा आपल्याला एक क्रीम स्वरूपात हे मिश्रण झालेले. आता हया क्रीम मध्ये एक चमचा भरून दुध टाकायचे आहे. आणि त्यानंतर या क्रीम मध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉर म्हणजेच मक्याचे पीठ टाकायचे आहे. हे सर्व घटक एकत्र मिक्स केल्यानंतर आपल्याला एक क्रिम बनलेली दिसून येईल. आता आपला हा घरगुती उपाय बनवून तयार असेल.

आता ही पेस्ट आठवड्यातून दोन वेळा आपल्याला चेहऱ्यावर, मानेवर किंवा अशा कोणत्याही जखमेच्या खुणेवर लावू शकता. या क्रीमने मसाज करताना ते गोलाकार पद्धतीने करायचे आहे. ही पेस्ट लावून झाल्यानंतर दहा मिनिटे तशीच वरचेवर राहू द्यायची आहे. याच्या एकाच वापराने तुम्हाला फरक जाणून येईल. ही क्रीम तुम्ही कोणत्याही पात्रामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता.

यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कधीच सुरकुत्या पडणार नाही. उलट तुमचा चेहरा चमकायला लागेल. व तुमचा चेहरा मुलायम होईल. या केलेल्या उपायांमुळे तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. हा उपाय केल्याने कोणत्याही जागेवर काळे डाग आले असतील तर हे काळे डाग पूर्णपणे निघून जाणार आहे. आपली त्वचा गोरी होणार आहे.

हे वाचा:   शरीरात जास्त झालेली उष्णता या एका पदार्थाने होते गायब.! थकवा, कमजोरी, कमी पडलेले रक्त.! सगळे काही सात दिवसात ठीक होईल.!

हा उपाय आपल्या त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी असेल तर रामबाण उपाय ठरतो तसेच हा उपाय आपण आठवड्यातून तीन-चार वेळा केल्यावर तुमची त्वचा वरील कोणत्याही प्रकारचे काळे डाग पूर्णपणे दूर होणार आहे. हा उपाय केल्याने चेहरा तर सुंदर होणार आहे पण त्याचबरोबर पायांना तळव्यांना, गुडघ्यांना, काखेमध्ये आलेले काळे डाग देखील पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत.

हा उपाय केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पण जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍ’ल’र्जी असेल तर अशा वेळी हा उपाय करताना थोडीशी काळजी देखील घ्यायची आहे त्या नंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *