या दोन वस्तू अशा वापरल्या आणि बघता बघता चेहरा गोरापान होत गेला.! सुंदर चेहरा बनवायचा असेल तर आजच करा हा उपाय.!

आरोग्य

आजच्या आपल्या घरगुती उपायामुळे त्वचेवरील सर्व डाग, पिंपल्स आणि सुरकुत्या कायमचे निघून जातील व चेहऱ्यावर एक अनोखी चमक येईल. अनेक जणांना बदलत्या वातावरणामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये त्वचेचे आजार जास्त प्रमाणात झालेले दिसून येतात. या सगळ्या आजारांसाठी, समस्यासाठी आजचा आपला घरगुती उपाय असणार आहे.

यामुळे वर्षानुवर्ष असलेले आपल्या त्वचेवरचे डाग देखील निघून जाण्यास मदत होईल. चला तर आपण जाणून घेऊया हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे त्याबद्दल
आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला इथे एका संत्र्याचा वापर करायचा आहे. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते.

संत्रे हे अँटिबायोटिक असल्यामुळे त्याचा वापर केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्वचेचा रोग होत नाही. आपल्याला येथे संत्र्याचा नाही तर संत्राच्या सालीचा वपर करायचा आहे. सर्वप्रथम अपल्याला संत्रे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यांनतर संत्राची साल काढून घ्यायची आहे. या सालांचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक अर्धे लिंबू घेऊन त्याचे देखील बारीक तुकडे करायचे आहेत.

हे वाचा:   केस चमकवायचे आहे का.? अंघोळ करताना हे कामे आताच बंद करा.! केस मोकळे सिल्की आणि रेशमी बनतील.!

आता संत्र्याचे तुकडे आणि लिंबाच्या तुकड्यांना एका पात्रांमध्ये पाण्यात टाकून व्यवस्थित उकळून घ्यायचे आहे. या मिश्रणाला कमीत कमी पंधरा मिनिटे मंद आचेवर उकळवून घ्यायचे आहे. त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे बाजारामध्ये उपलब्ध असलेला कोणताही उच्च दर्जाचा अर्धा साबण घ्यायचा आहे. हा साबण आपण चेहर्यासाठी किंवा अंघोळीच्या वेळी वापरात असलेला साबण घ्यायचा आहे.

हा साबण बारीक किसून घ्यायचा आहे. आता जे मिश्रण आपण उकळून घेतले होते, ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर या पेस्टमध्ये किसून घेतलेला साबण टाकायचा आहे. आता ती पेस्ट आणि साबण एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. जेव्हा ती पेस्ट आणि साबण चांगले मिक्स होतील तेव्हा आपल्याला एक क्रीम स्वरूपात हे मिश्रण झालेले.

आता आपला हा घरगुती उपाय बनवून तयार असेल. आता ही पेस्ट आठवड्यातून दोन वेळा आपल्याला चेहऱ्यावर, मानेवर किंवा अशा कोणत्याही जखमेच्या खुणेवर लावू शकता. या क्रीमने मसाज करताना ते गोलाकार पद्धतीने करायची आहे. ही पेस्ट लावून झाल्यानंतर दहा मिनिटे तशीच वरचे वर राहू द्या. याच्या एकाच वापराने तुम्हाला फरक जाणून येईल.

हे वाचा:   जाणून घ्या पूर्वीचे लोक कांद्याला फोडूनच का खात होते; काय आहे यामागील सत्य.!

ही क्रीम तुम्ही कोणत्याही पात्रामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कधीच सुरकुत्या पडणार नाही. उलट तुमचा चेहरा चमकायला लागेल. व तुमचा चेहरा मुलायम होईल. या केलेल्या उपायांमुळे तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *