काही दिवस डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीरात झाले असे काही बदल.! अनेकांना हे अजिबात माहिती नाही.! प्रत्येकाने जाणून घ्या.!

आरोग्य

हाडांचे दुखणे, गुडघ्यांमध्ये आलेली सूज,सांधे दुखी,कंबर दुखी, मान दुखी या सारखे सगळे आजार आजचा उपाय केल्याने मुळापासून दूर होणार आहे. आजचा जो आपला घरगुती उपाय आहे,या उपायाने सेवन जर आपण गरमीच्या दिवसात केले तर ते अधिक फायद्याचे ठरते. हा उपाय करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत. तो म्हणजे डिंक (गोंद कतिरा). डिंकाचा उपयोग जास्त तर गरमीच्या दिवसांमध्ये केला जातो.

या डिंकाचा उपयोग आपण त्याची बारीक पावडर बनवून देखील करू शकतो. याचा जास्त उपयोग आपण तळलेले डिंक किंवा लाडू बनवताना देखील करत असतो. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला आत्ता वापरायचा आहे खड्याचा डिंक. आजचा उपाय करण्यासाठी नकी कोणती सामग्री लागणार आहे. हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे. हे आपण जाणून घेणार आहोत.

आजचा उपाय करण्यासाठी पाच ते सहा छोटे डिंकाचे खडे म्हणजेच तुकडे घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्या तुकड्यांना स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. हे तुकडे पूर्ण रात्र भिजत ठेवायचे आहे. जेव्हा आपण या डिंकाच्या खड्यांना रात्रभर भिजवून ठेवतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते फुगून दुप्पट प्रमाणात आपल्याला मिळतात. डिंकाच्या तुकड्यांना जरी तुम्ही खाल्ले तरी देखील हे खूप फायदेशीर असते.

हे वाचा:   रक्ताची कमतरता भासली आहे का.? मग हा एक उपाय करून बघा; सात दिवसांमध्ये जबरदस्त रक्त वाढेल.! 

कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम चे प्रमाण असते. डिंक खाल्ल्याने आपल्या शरीराची कमजोरी निघून जाते. भिजवून ठेवलेले डिंक जर आपण दुधातून प्यायलो तर आपल्याला झोप खूप चांगली येते. आपल्या इम्मुनिटीमध्ये वाढ होते त्याचबरोबर आपले वजन कमी करायला देखील याचा उपयोग होतो. आता आपल्याला ह्या भिजून ठेवलेल्या डिंकाचा उपयोग कसा करायचा आहे.

हे जाणून घेणार आहोत. भिजलेल्या डिंकातील पाणी सर्वप्रथम गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे . जर तुम्हाला तोंडामध्ये छाले आले असतील किंवा टॉन्सिल्सचा त्रास असेल अश्या वेळी तर डिंकाचा वापर नक्की करा. लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना देखील आपण डिंक खायला देऊ शकतो. आता भिजलेल्या डिंकांमध्ये खडीसाखरची पावडर बनवून घालायची आहे.

या मिश्रणाचे सेवन आपल्याला करायचे आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भिजवलेल्या डिंकाला दुधामध्ये टाकून देखील पिऊ शकता. डिंक दररोज खाल्ल्याने आपल्याला हृ’दय विकार देखील होत नाही. त्याच बरोबर शरीरातील र’क्त वाढ करण्यासाठी डिंक आपल्याला मदत देखील करत असतो. ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी यामध्ये खडीसाखर किंवा त्याची पावडर टाकू नये.

हे वाचा:   जाम झालेले गुडघे होतील मोकळे.! स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या.! गुडघेदुखी म'रेपर्यंत सतवणार नाही.! म्हातारपणापर्यंत गुडघेदुखीचा नखभर जरी त्रास झाला तर बोला.!

दूध खडीसाखर आणि भिजवलेले डिंक जर तुम्ही एकत्र करुन पीत असाल तर ते अजून फायदेशीर ठरते. पोटाच्या छोट्या-मोठ्या समस्या लगेच निघून जातात. डिंकाचे सेवन रोज केल्याने आपली हाडे मजबूत होतात. मु’ळ’व्या’ध देखील या उपायाने ठीक होतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *